अकोला (प्रतिनिधी)– विदर्भ निर्माण महासंघ समर्थित अधिकृत उमेदवार जेष्ठ समाजसेवक गजानन ओंकार हरणे अकोला लोकसभा मतदार संघातून आज मंगळवार दिनांक 26 मार्च ला उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यासाठी विदर्भ निर्माण महामंच मधील आम आदमी पार्टी, विदर्भ राज्य आघाडी, शेतकरी संघटना, स्वतंत्र भारत पक्ष, विदर्भ माझा, राष्ट्रीय जनसुराज्य पार्टी, बी. आर. एस. पी, रिपब्लिकन पार्टी ( खो ), विदर्भ राज्य आंदोलन समिती, विदर्भवीर जांबुवंतराव धोटे विचार मंच, एन. एफ. एन. एस. लोकजागर पार्टी , निर्भय बनो जनआंदोलन आदी संघटना कडून समर्थन मिळवून त्यांनी आज बैलगाडी वरून नामांकन अर्ज भरण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले सामान्य कार्यकर्ता असलेले हरणे यांच्या उमेदवारी ने सामान्य जनतेमधील उमेदवार अशी ओळख निर्माण केली आहे.
अधिक वाचा : अखेर अकोला मतदारसंघातून आघाडीतर्फे हिदायत पटेल यांचा उमेदवारी अर्ज दाखल
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola