अकोला(प्रतिनिधी)- अकोला लोकसभा मतदार संघात लगातार हॅट्रिक मारणारे भाजपचे संजय धोत्रे यांना युतीकडून पुन्हा उमेदवारी मिळाल्याने आज सकाळी संजय धोत्रे यांनी अकोल्याचे आराध्य दैवत राज राजेश्वर यांचे दर्शन घेऊन हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थित आज जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी युतीचे नेते मंडळी उपस्थित होते.
अधिक वाचा : अकोल्यातुन बाळासाहेब आंबेडकर उद्या भरणार उमेदवारी अर्ज
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola