अकोला(प्रतिनिधी)- अकोल्यातील मोहम्मद अली रोड वरील बाबाजान बिर्याणी समोरील बिल्डिंग ला आज पहाटे आग लागल्याची घटना घडली असून आगीची बातमी कळताच मोहम्मद अली रोड परिसरात एकच खळबळ उडाली असून सदर आगी मध्ये सिलेंडर चा स्फोट झाल्याची सुद्धा माहिती असून अद्याप पर्यन्त कुठली जीवितहानी झाली नसल्याचे समोर येत आहे.पोलीस प्रशासन तसेच अग्निशमन दल आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.
अधिक वाचा : तेल्हारा प.स.मध्ये शहिद दिनानिमित्त हुतात्म्यांना आदरांजली
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola