• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, February 19, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

अकोला लोकसभा निवडणूक शानंततेत पार पाडा-अप्पर पोलीस महासंचालक

अकोला ऑनलाईन by अकोला ऑनलाईन
May 15, 2020
in अकोला, Featured
Reading Time: 1 min read
79 1
0
अकोला
11
SHARES
572
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला (प्रतिनिधी) : लोकसभा निवडणूक चे पार्श्वभूमि वर अपर पोलिस महासंचालक श्री रजनीश सेठ यांचे अकोला पोलिसांना मार्गदर्शन पर कार्यशाला
आज दिनाक 19।03।19 रोजी लोकसभा निवडणूक चे अनुषघाने अपर पोलिस महासंचालक श्री रजनीश सेठ सर व विशेष पोलिस महानिरीक्षक श्री श्रीकांत तरवड़े सर यांनी आज अकोला पोलिस विभागतिल सर्व वरिष्ठ अधिकारी , पो,स्टे प्रभारी अधिकारी यांना निवडणूक ही पारदर्शक व शांततेने पार पाडावी याकरिता महत्वाचे मार्गदर्शन केले.

त्यात सराईत गुन्हेगार यांचे विरुद्ध कठोर प्रभावी प्रतिबन्धक कार्यवाही करावी, अवैद्य शस्र बाडगणारे देशी दारू विकणारे वाहतूक करणारे इसम, शरीरा विरुद्ध मालमत्ते विरुद्ध गुन्हे करणारे इसम याना जास्तीत जास्त तड़ीपार करावे, जमानती वारंट व गैरजमानती वारंट 100 टक्के तमिल करने तड़ीपार केलेले इसम पुन्हा शहरात येवून गुनहा करणार नाही. त्यांचेवर सतत लक्ष ठेवावे, संवेदनशील बूथ परिसरात पायी पेट्रोलिंग दररोज संध्याकाली करावी, सोशल मिडियावर सतत लक्ष ठेवावे, याबाबत मार्गदर्शन केले पोलिस अधीक्षक श्री एम राकेश कलासागर सर सर्व SDPO सर्व थानेदार हे हजर होते.

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

अधिक वाचा : अखेर अकोला लोकसभा मतदार संघात काँग्रेस कडून डॉ अभय पाटील यांचे तिकीट फायनल

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Previous Post

सेवा विषयक बाबीसाठी कर्मचारी व लोकांच्या तक्रार संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे दालनात सुनावणी संपन्न

Next Post

अकोल्यात विविधरंगी माठ विक्रीसाठी दाखल

RelatedPosts

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
Next Post
अकोल्यात विविधरंगी माठ विक्रीसाठी दाखल

अकोल्यात विविधरंगी माठ विक्रीसाठी दाखल

महावितरण

रंगोत्सवाच्या सणात विज अपघाताचे गालबोट लागू नये-महावितरण

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.