अकोला (प्रतिनिधी) : सामाजीक क्षेत्रात गेल्या अनेक वर्षापासुन अकोला जिल्ह्यात अग्रेसर असलेल्या व सामाजीक संस्था संघटना व सामाजीक कार्यकत्याचे फेडरेशन असलेल्या निर्भय बनो जन आंदोलन चा जिल्हा मेळावा ब्लु बर्ड कॉलेज कातखेड अकोला येथे मोठया उत्साहात पार पडला.
या मेळावाच्या अध्यक्षस्थानी महसुल संस्थेचे अध्यक्ष मा तहसीलदार भाऊराव भटकर तर प्रमुख पाहुने म्हणून नगरसेवक मंगेश भाऊ काळे , म. रा .ग्रामीण पत्रकार संघाच्या राज्य अध्यक्ष चंदाताई शिरसाट, उपाध्यक्ष पी .एन बोळे, सचिव संजय वानखडे , दिनकरराव सरफ , प्रा चेतना देशमुख , नरेद्र पुनकर . विजय भटकर डॉ . कुष्णकांत वक्टे , प्रा नारायन मानकर ऑड़ रविद्र पोटे , ऑड राजेश प्रधान , डॉ . शेख चांद , प्रा . संजय कावरे , अविनाश रोठोड संस्थापन अध्यक्ष संत्यशोधक समेती मारा . साहित्यीक कवि हिम्मतंराव ठाळे , संदीप देशमुख, अरून कुमार ढोने आदी मांन्यवर उपस्थित राहुन मार्गदशन केले.
या वेळी नगरसेवक मंगेश भाऊ काळे यांची मनपाच्या स्थाई समितीवर निवड झाल्या बंध्ल भव्य सत्कार गौरव शाल पुष्पगुच्छ पुस्तक नारळ देवून निर्भय बनोच्या वतीने करण्यात आला . या मेळाव्यात विविध विषयावर तंज्ञ व्यकतीनी मार्गदर्शन केले . त्यानुसार पुढील कार्याची रननीती ठरवीन्यात आली.
तसेच संघटन बांधनी , सभासद मोहीम , मतदार जनजागरुती अभियान , आदी विषयासह जील्हातील सामाजीक प्रश्न , समस्या , तक्रारी .व राजकीय रननिती आखण्यात आली . तसेच वर्षभराचे कार्य क्रमाचे नियोजन नियोजन या सामाजीक कार्यकत्या मेळाव्यात करण्यात आले मेळाव्याचे सुत्रसंचालन आयोजक गजानन हरणे , प्रास्ताविक पदमाकर लांडे , आभार प्रमोद धर्माळे यांनी केले .मेळावा यशस्वी करण्यासाठी आनिल हरणे, रवि बोचे , पुरूषोत्त राऊत , बाबुलाल डाहाके, आनि ल जोगदंड , गोपाल नवले , विशाल टिकार , भास्कर मानकर , किमराव तायडे , श्रीधर पाटील , रमेश काळे , हेमंत यंगल , पवन हे रोळे , किसनराव कावरे , गजानन मंहल्ले , विनायक वासनकार ,यांनी परिश्रम घेतले मेळया व्याला अकोला, अकोट , तेल्हारा , मुतिजापूर , बार्शीटाकळी , बाळापुर, मालेगाव , रिसोड आदी तालुक्यातील बहुसंख्येने पराधीकारी , कार्यकता मोठया संख्येने उपस्थित होते या वेळी विविध संस्था , संघटनेचे पधाधीकारी , समाजसेवक मोठया प्रमानात उपस्थीत होते.
अधिक वाचा : सकल मराठा फाऊंडेशन च्या वतीने भव्य रोग निदान शिबीर संपन्न
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola