अकोला(प्रतिनिधी)- लाल बावटा कामगार युनियन आयटकच्या वतीने कॉ. रमेश गायकवाड, कॉ. नयन गायकवाड व ऑड. सुभाष सासनकर यांच्या वतीने टाकलेले कामगार न्यायालय 5 प्रकरणे व औद्योगीक न्यायालय मधे 5 प्रकरणे असे एकुण 10 प्रकरने निकालात निघाले त्यामधल्या लाल बावटा युनियनचे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ एकुण 5 केसेस मधे 7 कामगारांचा कामगार न्यायालय व औद्योगिक न्यायलाय अकोला येथे वि. सदस्य व न्यायाधीश श्री. सोनभद्रे, न्यायाधीश श्री. शिंदे, कामगार ऑड. धुत मॉडम, व ऑड. परमार यांचे 4 स्तरीय प्रतिनिधि मंडळाचे राष्ट्रीय लोकअदालत मधे एकुण 7 कामगारांना 1. पार्वतबाई ढोले, 2. अरुण वानखडे, 3. इंदिरा वानखडे, 4. मंदा गोपनारायन, 5. लक्ष्मी सोनोने, 6. सुमन अप्तुलकर, 7. कुसुम सोनोने यांना एकुण 1,48,000/- एका महिण्यात देण्याचे आपसात समोझता होवुन देण्याचे विद्यापीठ चे उपकुलसचिव श्री. सलीम व कोषागार अधिकारी श्री. शेख, श्री. अहिर व श्री. लुधरकर मान्य करुण 5 प्रकरणाचा निपटरा झाला कांमगारांच्या वतीने कॉ. रमेश गायकवाड व कॉ. नयन गायकवाड ऑड. सुभाष सासनकर यांनी तर प्रशासनच्या वतीने ऑड. मालवीया यांनी बाजु मांडली.
तसेच ऑड. जी.आर. देशपांडे ऑड. रोशन राठी, यांचे औद्योगिक व कामगार न्याययालयत एकुण 5 कैसेस मधे कामगारांना 2 लाख जवळ पास रक्कम मिळणार आहे. न्यायलयाचे कामकाज श्री. मेश्राम, श्री. धमानी, श्री. ठाकुर, श्री. ठोसर, श्री. नंदू नंदनवार कर्मचारी वृंद यानी केले.
अधिक वाचा : बार्शिटाकळी येथील नवीन न्यायालयाच्या इमारतीचे न्यायमूर्ती प्रदीप देशमुख यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola