• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, February 19, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

१९ मार्चला अकोला येथे शेतकरी संघटना राजकीय भुमिका जाहीर करणार

Pragati B by Pragati B
May 15, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
79 1
0
१९ मार्चला अकोला येथे शेतकरी संघटना राजकीय भुमिका जाहीर करणार
11
SHARES
573
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला (प्रतिनिधी)- अगामी लोकसभा निवडणुक कृषी धोरणांवर व शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर व्हावी या अनुशंगाने येत्या निवडणुकीतील शेतकरी संघटनेची भुमिका १९ मार्च रोजी कुणबी समाज विकास मंडळ,मंगल कार्यालय गोरक्षण रोड अकोला येथे होणाऱ्या शेतकरी संघटनेच्या बैठकी नंतर जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत रा. लो. आघाडी व सं. पु. आघाडी हे मुख्य पर्याय आहेत. इतर काही आघाड्या निवडणुक लढवतील परंतू या पैकी एकही आघाडी समाजवादी व्यवस्था सोडुन शेतकऱ्यांच्या हितासाठी खुल्या व्यवस्थेच्या बाजुने निर्णय घेण्याची शक्यता नाही.

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

शेतकऱ्यांना खरे स्वातंत्र्य देण्यासाठी स्वतंत्रतावादी विचाराच्या पक्षांचा पर्याय देणे गरजेचे आहे. जे उमेदवार शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्यासाठी व एकुनच देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी शेतकरी संघटनेने पुरस्कृत केलेला जाहिरनामा स्विकारण्यास तयार असतील त्यांना स्वतंत्र भारत पक्षा तर्फे उमेदवारी देण्याचाही निर्णय या बैठकीत होण्याची शक्यता आहे.

सर्वच प्रस्थापित पक्ष शेती विरोधी धोरणे राबवीत आहेत. शेतकर्यांना कर्जातुन मुक्त करणार असे फक्त निवडणुकीत आश्वासन दिले जाते प्रत्यक्षात फसव्या योजना जाहीर केल्या जातात. शेतकऱ्यांनी आपली नाराजी व्यक्त करण्याची व शेतकऱ्यांच्या हिताचे उमेदवार लोकसभेत पाठवण्याची ही संधी आहे. ही निवडणुक शेती धोरणाच्या मुद्द्यावर व्हावी यासाठी शेतकरी संघटना प्रयत्नशिल आहे.सर्व मतदार संघात शेतकर्यांच्या बाजुचे स्तंत्रतावादी उमेदवार उभे रहावेत ही शेतकरी संघटनेची अपेक्षा आहे.

अकोला येथिल बैठकीस शेतकरी संघटना व स्वतंत्र भारत पक्षाच्या सर्व पदाधिकार्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी केले आहे.शेतकरी संघटना व स्वतंत्र भारत पक्षाचे सर्व महत्वाचे पदाधीकारी १९ मार्च च्या अकोला कार्यकारीणीला उपस्थीत राहून शेतकाऱ्यांच्या बाजूचा काय पर्याय देता येऊ शकतो या दृष्टीने मंथन करणार आहेत. असे प्रवक्ता ललित बहाळे,विदर्भ प्रमुख युवा आघाडी डॉ निलेश पाटील,प.विदर्भ प्रमुख धनंजय मिश्रा,जिल्हा प्रमुख अविनाश नाकट,सोशल मीडिया प्रमुख विलास ताथोड यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

अधिक वाचा : पीक संरक्षणासाठी ‘शेतकरी घंटा’ यंत्र ठरत आहे उपयुक्त

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Previous Post

हिवरखेडात वर्गात घुसले रानटी डुक्कर,शाळेत एकच धावपळ

Next Post

पादचाऱ्याला उडवून पळणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याची गाडी पकडली, आयजी आहेत समजताच सोडून दिली

RelatedPosts

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
Next Post
पादचाऱ्याला उडवून पळणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याची गाडी पकडली, आयजी आहेत समजताच सोडून दिली

पादचाऱ्याला उडवून पळणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याची गाडी पकडली, आयजी आहेत समजताच सोडून दिली

कृष्णादादा तिडके यांच्यावर भाजपा (ओबीसी मोर्चा) जिल्हा सरचिटणीसपदाची मोठी जबाबदारी

कृष्णादादा तिडके यांच्यावर भाजपा (ओबीसी मोर्चा) जिल्हा सरचिटणीसपदाची मोठी जबाबदारी

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.