अकोला(प्रतिनिधी)- अकोला शहरातील डाबकी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या शिवनगरातील इलेक्ट्रिक च्या दुकानावर काल रात्री चोरट्यांनी हात साफ केला.
अकोल्यातील डाबकी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या शिवनगर येथील अतुल वानखडे यांच्या मालकीच्या यशवंत इलेक्ट्रिक या दुकानावर चोरट्यानी दुकानाचे शटर तोडून सात हजाराचा मुद्देमाल लंपास केला.यावेळी डाबकी रोड पोलिसांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला.मात्र निवडणुकीची आचारसंहिता लागली असून पोलिसांच्या या काळातील चोख बंदोबस्ताला चोरट्यानी मात्र आवाहन दिले आहे.
अधिक वाचा : विशेष पथकाचे प्रमुख मिलिंदकुमार बाहकर यांची पहिली धडाकेबाज कारवाई
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola