तेल्हारा(प्रतिनिधी) – लोकजागार मंचचे संस्थापक अध्यक्ष अनिल गावंडे यांच्याशी विचार विनिमय करून लोकजागर मंचचे शहर अध्यक्ष राजेश काटे यांनी तेल्हारा शहर कार्यकारिणी जाहीर केली.
लोकजागार मंच तेल्हारा शहर कार्यकारिणी मध्ये शहर अध्यक्ष राजेश काटे, उपाध्यक्ष गजानन गायगोड, रवींद्र वाडेकर, अनिकेत ढवळे, कार्याध्यक्ष विकास अंभोरे, सचिव पंकज कंवर, शुभम टिकार, सहसचिव सचिन सपकाळ, कोषाध्यक्ष विठ्ठल राऊत, प्रसिद्धी प्रमुख विशाल नांदोकार, संघटक संघर्ष बोदडे, सहसंघटक विष्णू वारुळकर, सागर पवार, सदस्य पदी किरण मोरे, दीपक शर्मा, अक्षय अढावु , सुरज देशमुख, विजू ठाकूर, शुभम बरडे, भैया देशमुख, राहुल भिवटे, शेख नूर, ओम नालसे, नितीन मानकर, अमित घोडेस्वार, श्याम ओळंबे, रोशन बरींगे, विठ्ठल मामनकार, वैभव तायडे यांची नियुक्ती करण्यात आली.
अधिक वाचा : स्मशानभूमीत शिवजयंती लोकजागर मचंचा अभिनव उपक्रम
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola