• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, April 8, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला अकोला जिल्हा

महाशिवरात्रीच्या निमित्य वांगेश्वर येथे शिवसेनेच्या वतीने उसळ वाटप व सदस्य नोंदणी अभियान

Pragati B by Pragati B
March 5, 2019
in अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
81 1
0
महाशिवरात्रीच्या निमित्य वांगेश्वर येथे शिवसेनेच्या वतीने  उसळ वाटप व सदस्य नोंदणी अभियान
12
SHARES
588
VIEWS
FBWhatsappTelegram

तेल्हारा (प्रतिनिधी)- महाशिवरात्री महोत्सव निमित्त श्री क्षेत्र त्रिवेणी संगम वांगेश्वर येथे शिवसेना व युवासेना तेल्हारा तालुका व शहराच्या वतीने एक किंटल उसळचे वाटप करण्यात आले व शिवसेना तेल्हारा तालुक्याच्या वतीने सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून अकोला येथील ओझन हॉस्पिटलचे चेअरमन डॉ. विनित हिंगणकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना तालुका प्रमुख विजय पाटील मोहोड, समनव्यक प्रवीण वैष्णव यांनी केले. यावेळी उपस्थित शिव कुकडे, गोपाल विखे, अजय पा. गावंडे, विठ्ठल जोशी, गणेश तीव्हाने, नितीन बाळापूरे, रमेश धामोळे, संतोष साबळे, ज्ञानेश्वर आखरे, सचिन थाटे, राम वाकोडे, शंकर शेळके, विजय नवलकार, ताराचंद शर्मा, प्रमोद कापसे, संजय जैस्वाल, मुकुंद ठाकरे, मंगेश मार्के, विठ्ठल खारोडे, शैलेश तीव्हाने, अंकुश वाघ, गौरव मार्के, संदीप सोनोने, पवन चितोडे, पवन तीव्हाने, शाम माहोरे, विशाल सोनटक्के, निलेश उमाळे, पवन तायडे, कौस्तुभ कुलकर्णी, आकाश अरुडकार, शाम गिरे, किरण सदाफळे, नागेश शिरेकर, शाम गावंडे, मंगेश इंगळे, राजू भोपळे, संतोष अगळते, भास्कर आमले, मेजर राम पाऊलझडे, शरद राऊत, अरविंद कुलट, इत्यादी सह तेल्हारा शहर व तालुक्यातील शिवसेना युवासेनेचे सर्व आजी माजी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

अधिक वाचा : सम्यक विद्यार्थी आंदोलन अकोला महानगराच्या वतीने शहरात नविन मतदार नोंदणी अभियानाला प्रारंभ

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Previous Post

निर्धन व दुर्बल घटकांतील रुग्णांच्या उपचारासाठी स्क्रीनवर दिसणार नामांकित रुग्णालयातील उपलब्ध बेडची माहिती

Next Post

लोकजागर मंचची तेल्हारा शहर कार्यकारिणी जाहीर

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
लोकजागर मंचची तेल्हारा शहर कार्यकारिणी जाहीर

लोकजागर मंचची तेल्हारा शहर कार्यकारिणी जाहीर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन इमारतीचे  भूमिपूजन थाटात संपन्न

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन इमारतीचे भूमिपूजन थाटात संपन्न

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.