• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, February 19, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

निर्धन व दुर्बल घटकांतील रुग्णांच्या उपचारासाठी स्क्रीनवर दिसणार नामांकित रुग्णालयातील उपलब्ध बेडची माहिती

Pragati B by Pragati B
May 15, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
80 1
0
निर्धन व दुर्बल घटकांतील रुग्णांच्या उपचारासाठी  स्क्रीनवर दिसणार नामांकित रुग्णालयातील उपलब्ध बेडची माहिती
12
SHARES
575
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला (प्रतिनिधी) : निर्धन व दुर्बल घटकातील दुर्धर आजारांच्या रुग्णांवर उपचारासाठी धर्मदाय न्यासाकडे नोंदणीकृत राज्यातील नामांकित रुग्णालयांमध्ये बेडची व्यवस्था करण्यात आलेली आहे, या रुग्णालयांमध्ये सदर घटकांसाठी उपलब्ध बेडची अदयावत माहिती मिळण्याकरीता शासकीय सर्वोपचार रुग्णालयाच्या ओपीडीमध्ये स्क्रीन लावण्यात आली आहे. याचा लाभ रुग्णांनी घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी केले आहे.

सर्वोपचार रुग्णालयातील सदर स्क्रीनचे उदघाटन पालकमंत्री यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शासकीय वैदयकीय महाविदयालयाचे अधिष्ठाता डॉ. कुसूमाकर घोरपडे, डॉ. अशोक ओळंबे, धर्मदाय उपआयुक्त किशोर मसने, सहायक धर्मदाय आयुक्त शुभांगी नामघाडगे, रुग्ण निरीक्षक ज्योती दांदळे, उज्वला गव्हाळे आदींसह रुग्णालयातील वैदयकीय अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील म्हणाले की, मुंबई, नवी मुंबई व पुण्यासारख्या मोठया शहरात धर्मदाय न्यासाकडे नोंदणी केलेल्या नामांकित रुग्णालयात निर्धन घटकातील रुग्णांसाठी 10 टक्के व दुर्बल घटकांतील रुग्णांसाठी 10 टक्के बेड आरक्षित ठेवले जातात. या सुविधेचा दुर्धर आजारानेग्रस्त रुग्णांना लाभ मिळण्यासाठी या रुग्णालयांमध्ये किती बेड उपलब्ध आहेत. याची अदयावत माहिती मिळण्यासाठी सर्वोपचार रुग्णालयात टीव्ही स्क्रीन लावण्यात आली आहे. निर्धन रुग्णांसाठी अशा रुग्णालयात मोफत उपचार केले जातात तर दुर्बल घटकांसाठी नाममात्र शुल्क आकारण्यात येते. ही सुविधा प्रथमच आपल्या जिल्हयात राबविण्यात येत आहे. याच लाभ रुग्णांनी घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. प्रारंभी पालकमंत्री यांनी रिमोटच्या साहयाने स्क्रीनचे उदघाटन केले. सदर सुविधाचा लाभ घेण्यासाठी व अधिक माहितीकरीता धर्मदाय उपायुक्त, सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन श्री. मसने यांनी केले.

अधिक वाचा : अकोला स्टार्टअप फेस्टच्या माध्यमातून भविष्यात अनेक नवउदयोजक घडतील

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Previous Post

प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेचा लाभ घेण्यासाठी असंघटीत कामगारांनी तातडीने नाव नोंदणी करावी

Next Post

महाशिवरात्रीच्या निमित्य वांगेश्वर येथे शिवसेनेच्या वतीने उसळ वाटप व सदस्य नोंदणी अभियान

RelatedPosts

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
Next Post
महाशिवरात्रीच्या निमित्य वांगेश्वर येथे शिवसेनेच्या वतीने  उसळ वाटप व सदस्य नोंदणी अभियान

महाशिवरात्रीच्या निमित्य वांगेश्वर येथे शिवसेनेच्या वतीने उसळ वाटप व सदस्य नोंदणी अभियान

लोकजागर मंचची तेल्हारा शहर कार्यकारिणी जाहीर

लोकजागर मंचची तेल्हारा शहर कार्यकारिणी जाहीर

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.