• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, February 12, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला अकोला जिल्हा

तेल्हारा शहरात इलू इलू करणाऱ्या दोन प्रेमीयुगलांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले

Pragati B by Pragati B
May 15, 2020
in अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
78 1
0
तेल्हारा शहरात इलू इलू करणाऱ्या दोन प्रेमीयुगलांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले
11
SHARES
566
VIEWS
FBWhatsappTelegram

तेल्हारा(प्रतिनिधी) – तेल्हारा शहरात काही महाभाग आपले स्वतःचे घर प्रेमीयुगलांना भेटण्यासाठी खुले केले असून काल अशाच एका ठिकाणी इलू इलू करणाऱ्या दोन प्रेमीयुगलांना तेल्हारा पोलिसांनी रंगेहाथ पकडून त्यांना समज देऊन रात्री उशिरा सोडून दिले.

तेल्हारा शहरात गेल्या काही महिन्यांपासून शहरातील काही महाभागांनी पैशांच्या हव्यासापोटी चक्क आपले घर प्रेमीयुगलांना तासा प्रमाणे रेट ठरवून भेटण्यासाठी स्पेशल व्यवस्था करण्यात येते. पोलीस स्टेशन समोर असलेल्या एका घरात काल सायंकाळी असा प्रकार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यावेळी पोलिसांनी रेट टाकली असता दोन प्रेमीयुगल त्यांना सदर घरामध्ये आढळून आले यावेळी पोलिसानी त्या दोन प्रेमीयुगलांना ताब्यात घेऊन रात्री उशिरापर्यंत त्यांना थांबून समजूत देऊन सोडून देण्यात आले. शहरातील या प्रकाराने मात्र चांगलीच चर्चा रंगली होती. शहरात अजून अशा प्रकारचे काम काही महाभाग बिनदास्त करीत असून काही जण बाहेर शहरातून मुली आणून व्यश्याव्यवसाय चालवत असून तेल्हारा पोलिसांनी चॉकशी करून कारवाई करावी व अशा प्रकाराला आळा घालावा अशी सामान्य जनता मागणी करीत आहे.

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अधिक वाचा : अकोट येथे ड्राय डे च्या दिवशी दारू विकणाऱ्याला डीबी पथकाने रंगेहाथ पकडले

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Previous Post

सार्वजनिक बांधकाम विभागाला आली जाग, ठेकेदाराला रस्ता चांगला करण्याचे आदेश

Next Post

महापालिकेच्या जलवाहिनीच्या कामात १७ कोटींचा भ्रष्टाचार – शिवसेनेचा आरोप

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
Next Post
महापालिकेच्या जलवाहिनीच्या कामात १७ कोटींचा भ्रष्टाचार – शिवसेनेचा आरोप

महापालिकेच्या जलवाहिनीच्या कामात १७ कोटींचा भ्रष्टाचार - शिवसेनेचा आरोप

खुन प्रकरणातील आरोपीची रेल्वेतून उडी घेऊन आत्महत्या

खुन प्रकरणातील आरोपीची रेल्वेतून उडी घेऊन आत्महत्या

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.