बेलखेड (चंद्रकांत बेदरकार) – बेलखेड येथे आज दिनांक 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती दिनी मुख्य मार्केट मध्ये शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन आणि हारार्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
यावेळी पुंजारामजी निमकर्डे, विठ्ठल इंगळे, विनोद खिरोडकार, ज्ञानेश्वर बोबडे, संदीपभाऊ राऊत, गोपालभाऊ राऊत, भाऊदेव भड, सचिन सदाफळे, पवन तायडे, हेमंत नागपुरे, श्याम गिर्हे, राम धुमाळे हर्षल नागपुरे, रोशन शेंदुरकार, आकाश अरुडकार, वैभव अरुडकार, धनंजय देव, प्रतीक देव, शुभम नागपुरे, वैभव भोपळे, निलेश उमाळे, विजय सुशिर, राम धुमाळे, ऋषिकेष बुरघाटे,सोपान गोमासे,परिमल गोमासे,पंकज देव,अक्षय खिरोडकर,विजय चोपडे, पवन मानमोडे, प्रफुल गासे, मनीष नागपुरे, शिवा मोहोड, पप्पू मलीये, गौरव टोहरे, प्रीतम पारिस्कर, गोविंदा नागपुरे, महेश पत्रे, गणेश नागपूरकर, अमोल नागपुरे, दीपक भोपळे, वैभव उगले, सागर लोळे, अक्षय खिरोडकार, बबलुभाऊ कुकडे, छोटू बोंबटकार, संतोष इंगळे, गौरव अरुडकार, स्वप्नील वसे, ऋषिकेश व्यवहारे, गणेशभाऊ अरसुळे इत्यादी तरुण व गावकरी उपस्थित होते.
अधिक वाचा : हिवरखेड येथे वित्तीय शिक्षणाची माहिती देऊन शिवजयंती साजरी
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola