अकोला (प्रतिनिधी) : भारिप बहुजन महासंघ प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलन अकोला महानगर पुर्व व भिमशक्ती तरुण मंडळ आंबेडकर नगर अकोला आयोजित छत्रपती शिवाजी महाराज व संत रोहिदास महाराज यांची संयुक्त जयंती स्थानिक सिव्हील लाईन चौक येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी वंचित बहुजन आघाडी चे नेते तथा भारिपचे मा.आमदार हरीदासजी भदे साहेबांनी फोटोला हार अर्पण केले.यावेळी जि.प.अध्यक्षा सौ.संध्याताई वाघोडे,मा.नगरसेवक तथा गटनेते गजाननजी गवई,मा.जि.प.सदस्य अशोकजी शिरसाट,भारीप जि.महासचिव ज्ञानेश्वरजी सुलताने,प्रसिद्ध उद्योजक सुगतजी वाघमारे,विजय चक्रे साहेब,भिमशक्ती तरुण मंडळाचे अध्यक्ष भज्जनभाऊ तायडे,संतोष भाऊ गवई,भिमयोद्धा सम्राटभाऊ सुरवाडे,दिनुभाऊ वाघमारे,सम्यक विद्यार्थी आंदोलनअकोला जिल्हाध्यक्ष अमोलभाऊ शिरसाट, महानगराध्यक्ष (पुर्व)आकाशभाऊ गवई,प.विदर्भ आयटी सेल प्रमुख योगेशजी किर्तक,महानगर महासचिव(प) पवन गजानन गवई,सामाजिक कार्यकर्ते पै.विक्कीदादा कांबळे,राहुल गवई,अक्षय गोपणारायन,मनोज वाघमारे यांच्यासह अनेक मित्र मंडळी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे आयोजन सम्यकचे महानगराध्यक्ष आकाश संजय गवई व सामाजिक कार्यकर्ते विक्कीभाऊ कांबळे यांनी केले.
अधिक वाचा : अकोल्यात शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला मशाल रॅली
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola