• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, March 29, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला अकोला जिल्हा

बांधकाम दुर्घटनेतील संबंधितांवर जबाबदारीसाठी धोरण तयार करण्याचे डॉ. रणजित पाटील यांचे निर्देश

Pragati B by Pragati B
May 21, 2020
in अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
78 1
0
बांधकाम दुर्घटनेतील संबंधितांवर जबाबदारीसाठी धोरण तयार करण्याचे डॉ. रणजित पाटील यांचे निर्देश
11
SHARES
564
VIEWS
FBWhatsappTelegram

मुंबई (प्रतिनिधी) – इमारत दुर्घटनेमध्ये वास्तुविशारद, संरचनात्मक अभियंता (स्ट्रक्चरल इंजिनियर) यांच्याबरोबरच साईट सुपरवायझर व फॉर्म वर्क कोऑर्डिनेटर यांच्याही जबाबदाऱ्या निश्चित करण्यासंदर्भात धोरण आखावे. त्याचा समावेश मुंबई वगळता राज्यातील इतर ठिकाणच्या इमारत बांधकामासंदर्भातील नव्याने तयार करण्यात येत असलेल्या बांधकाम विकास नियंत्रण नियमावलीत करण्याच्या सूचना नगर विकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी आज येथे दिल्या. तसेच सुरक्षा विषयक सर्व प्रकारच्या उपाय योजना व सल्लागारांच्या नेमणुका केल्याशिवाय कोणत्याही बांधकामांच्या परवाने अथवा पूर्णत्वाचा दाखला देऊ नये, असे निर्देशही डॉ. पाटील यांनी आज येथे दिले.

बांधकाम सुरु असलेल्या इमारतींच्या ठिकाणी होणाऱ्या अपघातामधील संबंधितांवर जबाबदारी निश्चित करण्यासंदर्भात आज मंत्रालयात डॉ. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी आमदार मेधा कुलकर्णी, पुणे महानगरपालिकेचे शहर अभियंता प्रशांत वाघमारे, आयएसएसईचे अध्यक्ष धैर्यशील खैरे पाटील, उमेश जोशी, जी. ए. भिलारे आदी उपस्थित होते.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

नव्याने बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी अपघात घडल्यानंतर कोणावर जबाबदारी निश्चित करावी, यासंबंधी नियमावली तयार करावी. तसेच यामध्ये वास्तुविशारद, संरचनात्मक अभियंता यांच्या जबाबदारी बरोबरच साईट सुपरवायझर व फॉर्म वर्क कोऑर्डिनेटर यांची जबाबदारी निश्चित करावी. यासंदर्भात पुणे महानगरपालिकेने सूचना दिल्या आहेत. या सूचनांचा समावेश नव्याने तयार करण्यात येत असलेल्या बांधकाम विकास नियंत्रण नियमावलीमध्ये करावे, असे त्यांनी यावेळी सांगितले.

भविष्यात एखाद्या बांधकामावर दुर्घटना झाल्यास पाच सदस्यांची तांत्रिक समिती नेमून नवीन होणाऱ्या नियंत्रण नियमावलीनुसार जबाबदारी निश्चित करून अहवाल द्यावा. त्यानंतर संबंधितांवर कार्यवाही करावी, अशी विनंती इंडियन सोसायटी ऑफ स्ट्रक्चरर इंजिनिअर संघटनेच्या वतीने करण्यात आली. या मागणीची नोंद नवीन नियमावलीत घेण्याच्या सूचना श्री. पाटील यांनी यावेळी दिल्या.

अधिक वाचा : सामाजिक बहिष्कार प्रकरणांची त्वरित दखल घेऊन कठोर कारवाई करण्याचे गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांचे निर्देश

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Previous Post

अकोटात वसंत पंचमी निमित्य बालसंस्कार कार्यशाळा संपन्न

Next Post

पश्चिम विदर्भातील जलसाठयामध्ये कमालीची घट,२९ टक्केच जलसाठा शिल्लक

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
पश्चिम विदर्भातील जलसाठयामध्ये कमालीची घट,२९ टक्केच जलसाठा शिल्लक

पश्चिम विदर्भातील जलसाठयामध्ये कमालीची घट,२९ टक्केच जलसाठा शिल्लक

एम एस इ वर्कर्स फेडरेशन तेल्हारा शाखा आढावा बैठक संपन्न

एम एस इ वर्कर्स फेडरेशन तेल्हारा शाखा आढावा बैठक संपन्न

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.