बाळापूर (प्रतिनिधी) : युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आदित्य ठाकरे,सचिव वरून सरदेसाई, जिल्हा विस्तारक नित्यानंद त्रिपाठी, यांचे आदेशाने जिल्हाप्रमुख विठ्ठल सरप पाटील,उपजिल्हाप्रमुख दीपक बोचरे, तालूका प्रमुख महेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली बाळापूर शहरप्रमुख श्याम बहुरूपे, उपशहरप्रमुख मंगलसिंह ठाकूर यांनी युवासेना सदस्य नोंदणी विषयी युवासैनिकांना मार्गदर्शन केले.
युवकांनी युवसेनेशी एकनिष्ठ राहण्याचे मार्गदर्शन शहरप्रमुख शाम बहुरूपे यांनी युवासेना सेना ही सदैव विद्यार्थ्यांच्या पाठीशी आहे,असेही यावेळी सांगितले.या सदस्य नोंदणीला मोठ्या संख्येने युवासैनिक उपस्थित होते.
अधिक वाचा : पारस येथे युवासेना सदस्य नोंदणी ला उत्कृष्ट प्रतिसाद
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola