• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, April 2, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

बहुप्रतिक्षित नायब तहसील कार्यालय हिवरखेड येथे सुरू,नागरिकांच्या सामूहिक पाठपुराव्याला अखेर यश

Editor by Editor
May 30, 2020
in Featured, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
81 0
0
बहुप्रतिक्षित नायब तहसील कार्यालय हिवरखेड येथे सुरू,नागरिकांच्या सामूहिक पाठपुराव्याला अखेर यश
12
SHARES
582
VIEWS
FBWhatsappTelegram

हिवरखेड (बाळासाहेब नेरकर)- हिवरखेड विदर्भातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असून परिसरातील इतर गावे पकडून एक लाखाच्या वर जनसंख्या हिवरखेड वर अवलंबून आहे येथे अनेक वर्षांपूर्वी नायब तहसील कार्यालय सुरू होते परंतु कालांतराने ते बंद पडले होते.

 नायब तहसील कार्यालय पुन्हा सुरू करण्यासाठी नागरिकांनी अनेक वर्षांपासून मागणी लावून धरली होती माननीय पालकमंत्री रणजीत पाटील यांच्या दोन वर्षांपूर्वीचे हिवरखेड येथील भेटी दरम्यान अनेक पत्रकार व नागरिकांनी त्यांना याबाबत साकडे घातले होते. यावर त्यांनी तात्काळ उपविभागीय अधिकारी उदयसिंग राजपूत यांना नायब तहसील कार्यालय सुरू करण्याचे निर्देश दिले होते. परंतु तरीसुद्धा नायब तहसील कार्यालय सुरू करण्यात आले नव्हते. त्यामुळे जिल्हा नियोजन समिती सदस्य बाळासाहेब नेरकर यांनी पालकमंत्र्यांचा जनता दरबारमध्ये सदर विषय लावून धरला. आदरनिय पालकमञ्यांनी जील्हाधीकारी समक्ष अकोट ऊपविभागीय अधिकार्याना आदेश देऊन बंद असलेले तहसील पुर्ववत सूरु करा असे आदेश दिले सोबतच बाळासाहेब नेरकर यानां सूद्दा ऊपविभागीय अधिकार्या सोबत चालू करण्याचे पञ नेरकर यांना पाप्त झाले होते नंतर या मागणी साठी सर्वच पत्रकार बांधव सामाजिक कार्यकर्ते धिरज बजाज यांच्यासह हिवरखेड येथील अनेक जागरूक नागरिकांनी याप्रकरणी निरंतर पाठपुरावा सुरूच ठेवला.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

परिणामत: हिवरखेड येथे आठवड्यातून दोन दिवस सोमवार आणि शुक्रवार असे नायब तहसील कार्यालय सुरू करण्यात आले. सदर कार्यालय सुरू करण्यासाठी तहसीलदार यांच्यामार्फत ग्रामपंचायत कडे जागेची मागणी करण्यात आली होती. त्या मागणीला अनुसरून सरपंच सौ. अरुणाताई ओंकारे आणि ग्रामविकास अधिकारी गरकल यांनी जुनी ग्रामपंचायत (इंग्रजकालिन चावडी) येथे नवीन बांधकाम होईपर्यंत सोनवाडी फाट्यानजीक ग्रामभवन मध्ये नायब तहसील कार्यालय सुरू करण्यास मान्यता दिली.

यावेळी सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना नायब तहसीलदार यांनी सदर कार्यालय सुरु करण्यासाठी सतत प्रयत्न करणाऱ्या बाळासाहेब नेरकर, धिरज बजाज यांचेसह सर्व पत्रकार बांधव, जागरूक नागरिक यांचे विशेष कौतुक केले. सोबतच हिवरखेड आणि परिसरातील गावातील नागरिकांनी सोमवार आणि शुक्रवार या दिवशी येथे हिवरखेड येथील नायब तहसील कार्यालयाचा लाभ घ्यावा व आपले आवश्यक कामे करून घ्यावी असे आवाहन प्रशासनामार्फत केले.

यावेळी संजय देशमुख यांना तालुक्यातील पहिले मराठा जातीचे प्रमाणपत्र आणि नॉन क्रीमीलेयर सर्टिफिकेट देण्यात आले सोबतच सौ रेखाताई धुरदेव यांना भूस्वामित्व प्रमाणपत्र देण्यात आले.

सदर कार्यक्रमाला नायब तहसीलदार टी डी चव्हाण दुय्यम निबंधक भागवत गायकवाड ग्रामविकास अधिकारी भीमराव गरकल माजी सरपंच सुरेश ओंकारे, संदीप इंगळे, बाळासाहेब नेरकर, ग्राप सदस्य श्यामशील भोपळे, अजिज खा, हिफाजत खा, सेवकराम मोरोकर, राजेश वानखडे, संजय देशमुख, धिरज बजाज, मनिष भुडके, राजेश अस्वार, काकड, सतीश इंगळे, उमेश टापरे, ग्राप कर्मचारी यांचेसह ग्रामस्थ उपस्थित होते. बहुप्रतिक्षित नायब तहसील कार्यालय सुरू झाल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केला जात आहे.. बाळासाहेब नेरकर आलेल्या नायब तहसीलदार श्री डि टि चौहान साहेब यांचे ऊदघाटन प्रसगी पुष्प गूच्छ देऊन व पञकार बांधवानी सूद्धा अभींनंदन केले.

अधिक वाचा : अकोल्यात जुगाराच्या दोन अड्ड्यांवर छापे; 50 जणांवर कारवाई, गुन्हा दाखल

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Previous Post

मूर्तिजापुरात शेतात सुरू असलेल्या जुगारावर धाड १३ जुगारी अटकेत,लाखोचा ऐवज जप्त

Next Post

तेल्हारा तालुक्यातील अर्धी जास्त गावे पोलीस पाटलाविना

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
Akola police logo तेल्हारा

तेल्हारा तालुक्यातील अर्धी जास्त गावे पोलीस पाटलाविना

अकोला शेगाव

अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक कृत्य, आरोपीला १० वर्षांची शिक्षा

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.