अकोला (प्रतिनिधी) : कबड्डीची पंढरी असलेल्या केळीवेळी येथील हनुमान मंडळाचा खेळाडू विनायक बावणे ची रायगड जिल्ह्य़ातील रोहा येथे आयोजित राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेकरिता विदर्भ संघामध्ये निवड झाली आहे .
विनायक बावणेने आपल्या निवडीचे श्रेय अकोला जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष तथा माजी क्रीडा राज्यमंत्री गुलाबराव गावंडे , हनुमान मंडळाचे मार्गदर्शन मा. गजानन राव दाळू गुरुजी , अ जि क असोसिएशनचे सचिव वासुदेवराव नेरकर, आंतरराष्ट्रीय खेळाडू विनायकराव माळी . राष्ट्रीय खेळाडू गजेंद्र सिंह ठाकूर , ह.म. चे अध्यक्ष गजाननराव मोदी व पदाधिकारी खेळाडू रामदास बावणे, रवींद्र बावणे यांना देतो. त्याच्या निवडीबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
अधिक वाचा : कृतीशुन्य भाजपाला केंद्र व राज्यातुन उखडून फेका : डॉ.सुभाषचंद्र कोरपे
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola