• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, June 22, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला अकोला जिल्हा

अकोट येथे ड्राय डे च्या दिवशी दारू विकणाऱ्याला डीबी पथकाने रंगेहाथ पकडले

Pragati B by Pragati B
May 16, 2020
in अकोला जिल्हा, Featured, गुन्हा
Reading Time: 1 min read
79 1
0
खविस अध्यक्षांच्या भावाची सहाय्यक निबंधकास मारहाण
11
SHARES
570
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोट (प्रतिनिधी) : प्रजासत्ताक दिनानिमित्त अकोट शहरात पेट्रोलिंग करीत असताना डीबी पथक ला गोपनीय माहिती मिळाली एक इसम मोहोकार कॉम्प्लेक्स पोपटखेड रोड अकोट येथे साई कृपा सायकल स्टोअर्स दुकान मध्ये विदेशी दारू विक्री करीत आहे अशी खात्रीलायक बातमी मिळाली.

त्यावरून पंचासमक्ष पो. स्टाफ चे मदतीने साई कृपा सायकल स्टोअर्स येथे जाऊन रेड केली असता. आरोपी नंदकिशोर रघुनाथराव जांभुळकर 48 वर्षे राहणार शनिवारा अकोट याचे कब्जात इम्पेरियल बल्यू व्हिस्की नावाची विदेशी दारू 180 मिली चे 25 कॉटर किंमत अंदाजे 3500/- रुपये ची जप्त केली व पोस्टेला परत येऊन आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा चे कलम 65 ई अन्वये गुन्हा दाखल केला. तसेच गोपनीय माहितीवरुन सोनी टायर समोरील मधुबन नाष्टा सेंटर अकोला रोड अकोट येथे प्रोव्हीशन रेड केली असता. आरोपी विजय अजाबराव उगले वय 30 वर्ष राहणार. रोकडिया नगर शेगाव नाष्टा सेंटर याचे कब्जात इम्पेरियल विदेशी दारू 180 मिली चे 9 कॉटर किंमत अंदाजे 1134/- रुपये ची जप्त केली व पोस्टेला परत येऊन आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा चे कलम 65 ई अन्वये गुन्हा दाखल केला. सदरची कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील सोनवणे पोलीस निरीक्षक संतोष महल्ले यांचे मार्गदर्शनाखाली डीबी पथक चे सपोनि ज्ञानोबा फड पोहेका संजय घायल, कासम नौरंगाबादि नापोका गोपाल अघडते, उमेश पराये, सुलतान पठाण , पो. का. सचिन सोनटक्के ,वीरेंद्र लाड, विजय चव्हाण, विजय सोळंके यांनी केली.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

अधिक वाचा : अकोला कोतवाली पोलिसांनी गोमांस पकडले

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Tags: Akolaakola news
Previous Post

विविध मागण्यांसाठी गोड सेनेचे आमरण उपोषण सुरू

Next Post

सातपुड्याच्या कुशीतील पाणीदार तारुण्य म्हणजे अनिल गावंडे

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
सातपुड्याच्या कुशीतील पाणीदार तारुण्य म्हणजे अनिल गावंडे

सातपुड्याच्या कुशीतील पाणीदार तारुण्य म्हणजे अनिल गावंडे

बेलखेड

बेलखेड येथील विलास कुयटे यांच्या मशरूम शेती उद्योगाला लोकजागर मंच संस्थापक श्री.अनिल गावंडे यांची भेट

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.