• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, April 1, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला अकोला जिल्हा

वसंतराव नाईक विद्यालय पातूर येथे वक्तृत्व स्पर्धा संपन्न …!

Pragati B by Pragati B
May 16, 2020
in अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
86 1
0
वसंतराव नाईक विद्यालय  पातूर येथे वक्तृत्व स्पर्धा संपन्न  …!
12
SHARES
620
VIEWS
FBWhatsappTelegram

पातूर (प्रतिनिधी) : राष्टीय मतदार दिनानिमित्त मतदानाविषयी मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी पातूरचे तहसिलदार मा.रामेश्वर पुरी साहेब यांच्या आदेशान्वये आंतर शालेय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन स्थानिक वसंतराव नाईक विद्यालय व विज्ञान कनिष्ठ महावीद्यालय पातूर येथे नुकतेच करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य एस.एम.सौंदळे होते तसेच प्रमूख पाहुणे म्हणून ,पी.जे.राठोड प्रा.जे.डी.भारस्कर ,अनिल सोनटक्के,एम.के.राठोड, शांताराम जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.ही स्पर्धा “अ” गट वर्ग 5 ते 10 व “ब”गट वर्ग 11 व 12 असे दोन गटात संपन्न झाली.”अ” गटात प्रथम क्रमांक कु.अश्मी सचिन पवार ,तु .का.विद्यालय पातूर हिने पटकाविला व द्वितीय क्रमांक आसीफ खाँ अफसर खाँ पठाण, सावंत विद्यालय शिर्ला याने मिळविला तर “ब” गटातून प्रथम क्रमांक मो.राफेउद्दीन मो.जुबेरोद्दीन, शहाबाबू उर्दु.कनिष्ठ महाविद्यालय पातूर याने पटकाविला तसेच द्वितीय क्रमांक कु.रेवती अनिल घोरे, वसंतराव नाईक कनिष्ठ महाविद्यालय पातूर हिने प्राप्त केला.या स्पर्धेकरीता परिक्षक म्हणुन प्रा.ज्ञानेश्वर उंबरकार,प्रा.पठाण व पी.जे.राठोड आदींनी काम पाहीले.या स्पर्धेमधील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या बक्षिस देवून गौरविण्यात आले, कार्यक्रमाचे उत्कृष्ठ संचालन प्रा.एस.टी.गाडगे यांनी केले तर आभारप्रदर्शन एम.के.राठोड या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता वसंतराव नाईक विद्यायातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यानी अथक परिश्रम घेतले.या कार्यक्रमाला बहुसंख्य विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

अधिक वाचा : स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमीत्य जि.प.प्रा.मुंलाची शाळा पिंजर येथे चित्रकला रंगभरण स्पर्धा

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Tags: Akolaakola news
Previous Post

युवा क्रांतीची तेल्हारा शहर कार्यकारिणी जाहीर

Next Post

गावातील दुष्काळ आणि पाणी समस्या घेऊन विवरा येथील महिलांची ग्रामपंचायतवर धडक

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
गावातील दुष्काळ आणि पाणी समस्या घेऊन विवरा येथील महिलांची ग्रामपंचायतवर धडक

गावातील दुष्काळ आणि पाणी समस्या घेऊन विवरा येथील महिलांची ग्रामपंचायतवर धडक

विविध मागण्यांसाठी गोड सेनेचे आमरण उपोषण सुरू

विविध मागण्यांसाठी गोड सेनेचे आमरण उपोषण सुरू

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.