तुलंगा बु(प्रतिनिधी) – तुलंगा बु. येथे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधुन सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला आणि त्या कार्यक्रमात समाज प्रबोधन करण्यात आले व काही दिवस पुर्वी ग्रामीण युवा बहुउद्देशिय संस्था तुलंगा बु! तर्फे घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये ज्यांनी ज्यांनी रक्तदान केले त्यांना प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
उपस्थित मंडळी गावचे उपसरपंच. मा. अर्जुनभाऊ कचाले माजी सरपंच मा. देवरावभाऊ हातोले, ग्रा. सदस्य मा. देवेंद्र हातोले, शंकर मोहरुत, व इतर सदस्य उपस्थित होते व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तुलंगा बु! चे मुख्याध्यापक श्री.चव्हान सर व इतर शिक्षक वृंद व गावकरी मंडळी व ग्रामीण युवा बहुउद्देशिय संस्था तुलंगा बु चे (संस्थापक अध्यक्ष).सतिश देवराव हातोले, .प्रभाकर अंभोरे (उपाध्यक्ष),शुभम रोकडे (सचिव),.श्रिकृष्णा हातोले,(सहसचिव), शुभम गवई (उपकोषाध्यक्ष), सुरेशकाका हातोले (सदस्य), अक्षय हातोले (सदस्य), स्वपनिल हातोले (सदस्य), मुकेश हातोले (सदस्य), व इतर गावकरी मंडळी उपस्थित होते.
अधिक वाचा : लोकजागर मंच शाखा भांबेरी तर्फे प्रजासत्ताक दिनानिमित्त वही व पेन तसेच वृक्षारोपणाचा कार्यक्रमाचे आयोजन
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola