भांबेरी(योगेश नायकवाडे): लोकजागर मंच शाखा भांबेरी याच्या संयोजनाने प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने जिल्हा परिषद शाळा भांबेरी व उर्दू जिल्हा परिषद शाळा भांबेरी मध्ये शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना वहि व पेन वाटप करण्यात आला त्यानंतर आठवडी बाजार स्वच्छ करून आठवडी बाजार भांबेरी मध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे हया उपक्रमाचा सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे त्यावेळी भांबेरीचे सरपंच मिलिंद भोजने उपसरपंच सागर कौसल विवेक वर्धीनी विद्या मंदिर अध्यक्ष प्रकाश आमले जिल्हा परिषद शाळा समित अध्यक्ष श्रीकांत भारसाकळे शाळेचे मुख्याध्यापिका सौ. शोभाताई देशमुख कलोकजागर मंच तालुका तेल्हारा अध्यक्ष संदीप गावंडे उपाध्यक्ष तालुका महम्मद सलीम महासचिव सूरज देशमुख मयूर कडू संतोष रत्नपारखी विनोद दातकर लोकजागर मंच शाखा भांबेरीचे उपाध्यक्ष शिवा कळमकर सचिव सुधीर भारसाकळे कार्याध्यक्ष विशाल कातखेडे सहसचिव सचिन जवजाळ संघटक पंकज निर्मळ प्रसिद्धी प्रमुख पवन वानखेडे कोषाध्यक्ष कपिल भोजने सरचिटणीस नितीन देशमुख चिटणीस प्रकाश राऊत आदित्य देशमुख रामा भारसाकळे सागर सरोदे सागर खडांगळे जयश देशमुख इक्बाल कुरेशी गणेश काकड सजू बहाकर धम्मा बोदडे आकाश सरोदे किशोर काळे अगंत तिहिले शुभम सरोदे सुधीर भोजने अभिषेक भारसाकळे विक्की भारसाकळे इत्यादी सर्व लोकजागर मंच तालुका तेल्हारा व लोकजागर मंच शाखा भांबेरी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते व ग्रामपंचायतीचे अधिकारी व सदस्य समस्त गावकरी उपस्थित होते.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola