• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, June 7, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला अकोला जिल्हा

तेल्हारा तालुका शिवसेनेच्या वतीने ठिकठिकाणी वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी

Pragati B by Pragati B
May 16, 2020
in अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
81 1
0
तेल्हारा तालुका शिवसेनेच्या वतीने ठिकठिकाणी  वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी
12
SHARES
583
VIEWS
FBWhatsappTelegram

तेल्हारा(प्रतिनिधी) : ता.प्र.शिवसेना तेल्हारा तालुका च्या वतीने वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती ठिकठिकाणी साजरी करण्यात आली .हिंदू हृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्यां जयंती निमित्त तेल्हारा तालुका व शहर शिंवसेनेच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .

तालुक्यातील माळेगाव बाजार.जी .प . शाळा येथे विद्यार्त्यांना शालेय व साहित्य वाटप व रंगभरने चित्रकला परीक्षा गरजूंना जीवन आवश्यक वास्तूचे वाटप करण्यात आले. तालुक्यातील अडगांव ,पंचगवान ,हिवरखेड ,दानापूर ,दहिगाव ,गाडेगाव येथे जयंती साजरी करण्यात आली तेल्हारा शहराच्या वतीने टॉवर चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला व वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन व हार अर्पण करण्यात आले.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

या वेळी प्रमुख उपस्थिती शिवसेना उपजिल्हा प्रमुख दिलीपभाऊ बोचे ,तालुका प्रमुख विजय भाऊ मोहोड ,शहर प्रमुख विक्रांत शिंदे ,तालुका समन्वयक प्रवीण वैष्णव ,उपतालुका प्रमुख अजय पाटील गावंडे ,संजय भाऊ अढाऊ ,शिव पाटील कुकडे ,गोपालभाऊ विखे ,विठ्ठलदादा जोशी ,तसेच प .स . सर्कल प्रमुख ,ज्ञानेश्वर आखरे ,मा .जी .शहर प्रमुख पप्पूशेठ सोनटक्के याची होति यावेळी उपस्थित मा श प्रमुख राजेश वानखडे युवासेना जिल्हाप्रवक्ते सचिन थाटे ,युवासेना तालुका प्रमुख मुन्ना पाटील पाथ्रीकर ,तालुका समन्वयक बंटी राऊत ,शहर प्रमुख रामभाऊ वाकोडे ,सचिन मोरे ,पप्पू कामठे ,गजानन मोरखडे ,श्याम माहोरे ,विठ्ठल खारोडे ,वैभव गावंडे ,राहुल देशमुख ,मयूर सुगंधी ,प्रवीण तायडे ,निलेश भाऊ ,आशिष शेळके ,रहेमान शाह ,संतोष ठाकरे ,विलास भटकर ,किशोर डामरे ,सुधाकर गावंडे ,विलास उमाळे ,संजय भोपळे यांच्या सह शिवसेनेचे आजी माजी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्तिथीत होते.

अधिक वाचा : स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमीत्य जि.प.प्रा.मुंलाची शाळा पिंजर येथे चित्रकला रंगभरण स्पर्धा

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurA

Previous Post

thackeray vs manikarnika: ठाकरे वि. मणिकर्णिका; आज टक्कर

Next Post

तुर हरभऱ्याला हजार रुपये प्रति क्विंटल प्रमाणे जाहीर केलेले अनुदान द्या- शेतकऱ्यांची मागणी

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
तुर हरभऱ्याला हजार रुपये प्रति क्विंटल प्रमाणे जाहीर केलेले अनुदान द्या- शेतकऱ्यांची मागणी

तुर हरभऱ्याला हजार रुपये प्रति क्विंटल प्रमाणे जाहीर केलेले अनुदान द्या- शेतकऱ्यांची मागणी

पातूर

पातूर नगर परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांची गैरसोय

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.