तेल्हारा (प्रतिनिधी) : हिंदू हृदय सम्राट सरसेनापति माननीय .बाळसाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्ताने युवा सेना प्रमुख माननीय आदित्य साहेब ठाकरे यांचा आदेशाने तसेच युवा सेना सरचिटणीस माननीय वरुण जी सरदेसाई संपर्क प्रमुख नित्यानंद जी त्रिपाठी साहेब साहेब ,युवासेना जिल्हाधिकारी विठ्ठल सरप,युवासेना विस्तारक महाराष्ट्र राज्य राहुल कराळे यांच्या मार्गदर्शनात युवासेना सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात आले .यावेळी तेल्हारा तालुक्यतील डॉ गो खे महाविद्यालय तेल्हारा येथे युवासेना सदस्य नोंदणी स्टोल लावण्यात आला.युवासेना सदस्य नोंदणी उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला व मोठ्या प्रमाणावर शहरातील व तालुक्यातील युवकांनी युवासेना सदस्य नोंदणी अर्ज भरून युवासेनेचे सदस्यत्व स्वीकारले.
या वेळी तेल्हारा तालुका व शहर च्या वतीने आज पर्यंत घेण्यात आलेल्या विविध समाजउपयोगी व विद्यार्थीच्या हिताच्या घेतलेल्या विविध कार्यक्रमांची माहिती देण्यात आली या कार्यक्रमाला मोठया प्रमाणावर प्रतिसाद मिळाला यावेळी शिवसेना तालुका प्रमुख विजय मोहोड तालुका समन्वयक प्रवीण वैष्णव शहर प्रमुख विक्रांत शिंदे उप ता. अजय गावंडे, गोपाल विखे ,संजय आढाउ या प्रमुख पाहुणे उपस्थित होते युवासेना जिल्हाप्रवक्ता सचिन थाटे , विशाल उर्फ मुंन्ना पथरीकर युवासेना शहर प्रमुख राम वाकोडे यांचा नेतृत्वात सद्गुरू अकोटकार ,रोहित धमोडे,विठ्ठल खरोडे,वैभव कुकडे,प्रज्वल मोहोड, सूरज देशमुख,किशोर डामरे, सुरज काईगे प्रसाद देशमुख, अजय वसानकार नयन मोहोड, अमित घोडेस्वार, शाम मोहोरे आदेश महल्ले, आकाश पवार गोलू सोनटक्के, नवनीत काळे, वैभव गावंडे सौरभ कापसे, श्याम धमोडे अंकुश निळे, आकाश इंगळे ज्ञानेश्वर आखरे मयूर इंगळे हे उपस्तीत होते.
अधिक वाचा : हिंदुहृदय सम्राट मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त बेलखेड येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola