पातूर (सुनिल गाडगे ): पातूर शहर मध्ये प्रथमच मोफत त्वच्या रोग निदान शिबिराचे आयोजन पातूर शिवसेनेच्या वतीने करण्यात आले आहे यामध्ये त्वचेच्या सर्व समस्या निराकरण करण्यात येणार आहे तसेच कुष्ट रोग गुप्त रोग चेहर्या वरील वांग त्वचे वर येणाऱ्या फुटकळी अंगावरील खाज नखाच्या समस्या केश विकार सोरायसिस कोड शरणी मस्से या आजारावर निशुल्क निदान करण्यात आहे शिबिरासाठी नामांकित डॉक्टर डॉ प्रफुल वाघाडे (MBBS DDVL) व तसेच डॉ आशिष खंडारे (MBBS DDVL) Mumbai हे उपस्तित राहणार आहेत शिबिराचे ठिकाण सिद्धीविनायक मेडिकल बाळापूर रॊड पातूर दिनांक २३/१/१९ वेळ 10 ते 3 तरी सर्व गरजू लोकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आव्हान शिवसेना शहर प्रमूख अजु भाऊ ढोणे यांनी केले आहे.