• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, March 5, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

तेल्हारा तालूक्यातील युवासेना तालुका प्रमुख पदावरुन अनेक युवासेना पदाधीकार्‍याची नाराजी

Team OurAkola by Team OurAkola
May 16, 2020
in अकोला
Reading Time: 1 min read
78 1
0
तेल्हारा
11
SHARES
562
VIEWS
FBWhatsappTelegram

तेल्हारा (विशाल नांदोकार) : अनेक वर्षापासुन शिवसेना-युवासेना या माध्यमातुन प्रदीप उर्फ बंटी राउत यांनी अनेक समाज उपयोगी कार्यक्रम राबवले आहेत. त्या मध्ये त्यांनी उप तालुका प्रमुख त्या नंतर तालुका समन्वयक या पदावर हि हे कार्य करत असतांना त्यांनी तालुक्या मधील खेडोपाडी युवासेना आणि युवासैनिकाची मोठी फडी निर्माण केली आहे.

युवकांचे शाळा,महाविद्यालयीन व बसेस सर्व प्रकारचे प्रश्न ते नेहमीच मार्गी लावून विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवत असतात. युवासेना अधिकारी या पदावर पुर्वी हि आणी आताही त्यांना है पद मिळायला पाहिजे होते. फत्त हेतुपुस्करपणे त्यांना डावलुन हे पद आपल्या मर्जीतिल लोकांना देण्याचा घाट युवासेना वरिष्ट पदाधीकारी यांनी घातला असुन युवासेना तालुका अधिकारी प्रमुख म्हणुन जवळपास नियुत्ती झाली असल्याची शोषल मिडीयावर हि बातमी टाकल्या गेल्यांने निष्ठवान युवासेना पदाधीकार्‍यामधे असतोष निर्माण झाला आहे. कारण काही दिवसा आधीच पक्षात आलेल्या लोकांना पदे देऊन निष्टावाण असलेल्याना प्रदीप उर्फ बंटी राऊत यांना डावलण्यात येत असल्या कारणाने याचा फटका युवासेनेला तेल्हारा तालुक्यात बर्‍याच प्रमाणात बसणार हे मात्र निश्चीत झाले आहे याबाबत युवासेना तालुका अधिकारी प्रमुखाच्या रेसमधे असलेले प्रदीप उर्फ बंटी राउत यांच्याशी सर्पक केला असता या पदावर आपली नियुत्ती न झाल्यास अनेक युवासेना पदाधीकारी आपल्या निर्णयाशी सहमत असुन आपण जो निर्णय घ्याल त्या सोबत आम्ही राहु अशी प्रतीक्रीया युवासेना पदाधीकार्यानी व्यक्त केली त्यामुळे नविन ता. प्रमुख पदावरील निवडीने युवासेनेला जबरदस्त धक्का देण्याच्या तयारी झाली असल्याचे प्रत्येक्ष दर्शीनी दिसुन येते. पुढील निर्णय बंटी राऊत काय घेतात या वर सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

अधिक वाचा : तेल्हारा ब्रेकिंग- तेल्हारा पोलीस ठाण्यातील वसुली मॅन वाहतूक पोलीस पाच हजाराची लाच घेतांना अँटी करप्शनच जाळ्यात

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Previous Post

M I M च्या शेकडो मुस्लीम युवकांचा युवसेनेत प्रवेश

Next Post

सन 2019-20 साठी 220 कोटी रूपयांचा प्रारूप आराखडा मंजूर, जिल्हा नियोजन समितीची सभा संपन्न

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
अकोला

सन 2019-20 साठी 220 कोटी रूपयांचा प्रारूप आराखडा मंजूर, जिल्हा नियोजन समितीची सभा संपन्न

पं. स. अभियंता घाटोळ करतात रेल्वे, एसटी बसमध्ये साफसफाई

पं. स. अभियंता घाटोळ करतात रेल्वे, एसटी बसमध्ये साफसफाई

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.