अकोला (निलेश किरतकर) : राज्याचे गृहराज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या हस्ते आज महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशनच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य डॉ. अशोक ओळंबे, बाळापूर विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार नारायणराव गव्हाणकर, महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशनचे विदर्भ उपाध्यक्ष अजय जमुनाह (ठाकूर), अकोला जिल्हाध्यक्ष निलेश किरतकार तथा संघटनेचे समस्त पदाधिकारी उपस्थित होते.
अधिक वाचा : सम्यक विद्यार्थी आंदोलनचे उद्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola