अकोला (प्रतिनिधी) : भारिप बहुजन महासंघ प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलन चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष महेश भारतीय यांच्या आदेशाने अमरावती विभागीय अध्यक्ष नितेश किर्तक व जिल्हाध्यक्ष अमोल शिरसाठ यांनी सम्यकच्या जिल्हा कोषाध्यक्ष पदी किरण शिरसाट व प्रसिद्धी प्रमुख पदी प्रतुल प्रभाकर विरघट यांची निवड सर्वानुमते स्थानिक जि.प.सर्किट हाउस येथील जिल्हा कार्यकारिणी बैठकीत करण्यात आली.
यावेळी सम्यकचे राज्य सचिव हितेश जामनिक,राजकुमार दामोदर,भाग्यश्री इंगळे,प्रसिद्धी प्रमुख रितेश किर्तक पश्चिम विदर्भ आयटी सेलचे योगेश किर्तक,पारितोष इंगोले,महानगराध्यक्ष(पुर्व) आकाश गवई,महानगराध्यक्ष(पश्चिम)धिरज इंगळे,महासचिव पवन गजानन गवई,अक्षय डोंगरे,प्रेमकुमार वानखडे,मंगेश बलखंडे, निलेश गडकरी, राहुल ओवे, शुभम सावंत,प्रकाश तायडे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.संचालन पारितोष इंगोले यांनी तर आभार पवन गवई यांनी केले.
अधिक वाचा : सम्यक विद्यार्थी आंदोलनचे उद्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola