खामगाव (सुनील गाडगे): दि.१२/०१/१९ रोजी सामान्य रुग्णालय खामगांव येथे महिलांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने राजमाता राष्ट्रमाता माँ जिजाऊ माँ साहेबांच्या जन्मसोहळ्या निमित्त आज जन्मालेल्या कन्यांचा व त्यांच्या आईचा साडीचोळी बाळाचे कपडे व मिठाई देऊन त्यांचा सत्कार करण्यात त्यामध्ये एका मुस्लिम महिलेचा सुद्धा समावेश आहे.
त्यावेळी तेथे मा.जिल्हाध्यक्ष बाबा काळे मा.जिल्हाध्यक्ष अशोकभाऊ पाटील आनंद गायगोळ आकाश पाटील नरेंद्र म्हस्के नरेश मस्नेवार वैभव देशमुख पियुष काळोणे व समस्त पदाधिकारी व कार्यकर्ते महाराष्ट्र नवनिर्माण सेना खामगांव उपस्थित होते.
अधिक वाचा : महापौर विजय अग्रवाल यांनी घेतली योगगुरु रामदेव बाबा यांची भेट
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola