• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, June 8, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

पूर्व क्षेत्रांतर्गत कचरा विलगीकरणाबाबत कचरा घंटा गाडी चालकांची बैठक

अकोला ऑनलाईन by अकोला ऑनलाईन
May 16, 2020
in अकोला, Featured
Reading Time: 1 min read
78 1
0
अकोला
11
SHARES
565
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला (प्रतिनिधी): अकोला महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभागृह येथे अकोला महानगरपालिका क्षेत्रामध्ये दैनंदिन निघणारा घनकचरा विलगीकरण करण्यासंदर्भात पूर्व झोन कार्यालय कचरा घंटा गाडीचे चालक यांच्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यात त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी बोलताना श्री श्री रुरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बंगलुरुचे मनोज शर्मा म्हणाले, अकोला महागनरपालिका पूर्व क्षेत्रांतर्गत दैनंदिन निघणा-या कच-याची विल्हेवाट लावण्याकरिता उमरी येथील प्रभाग क्रमांक ४ मध्ये कचरा संकलन केंद्राची उभारणी करण्यात आली असून प्रत्येक कचरा घंटागाडी सोबत ट्रस्टकडून एक कर्मचारी देण्यात येणार आहे.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

कचरा जागीच वेगवेगळा गोळा करुन सुका कचरा उमरी येथील संकलन केंद्र येथे आणणार आहे. ओला कचरा खतनिर्मितीकरिता मुख्य कचरा संकलन केंद्र येथे पाठविण्यात येणार आहे. यासाठी कचरा संकलन करणाऱ्यांनी आपल्या गाडीत ओला व सुका कचरा वेगवेगळाच गोळा करावा. तसेच श्री श्री रुरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बंगलुरुचे कार्यकर्ते शहरात घरोघरी जाऊन ओला कचरा व सुका कचरा वेगवेगळा गोळा करणे संदर्भात जनजागृती करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या बैठकीमध्ये क्षेत्रीय अधिकारी अनिल बिडवे, आरोग्य विभाग प्रमुख प्रशांत राजूरकर, श्री श्री रुरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे स्वामी किशोर खोले तसेच पूर्व क्षेत्र अंतर्गत कचरा घंटा गाडीचे चालक यांची उपस्थिती होती.

अधिक वाचा : इंडिका कार मधून गायींची निर्दयपणे वाहतूक-गुन्हा दाखल!अकोट ग्रामीण पोलिसांची कारवाई

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Previous Post

सिंदखेडराजा येथे जिजाऊसृष्टी येथे उसळला लाखोंचा जनसमुदाय,बघा जिजाऊ जन्मसोहळा अवर अकोला सोबत

Next Post

जमिनीच्या वादावरून पोटच्या मुलाने केली ७० वर्षीय बापाची हत्या

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
murder crime

जमिनीच्या वादावरून पोटच्या मुलाने केली ७० वर्षीय बापाची हत्या

‘ठाकरे’चं पहिलं गाणं प्रदर्शित, यूट्यूबवर हिट

'ठाकरे'चं पहिलं गाणं प्रदर्शित, यूट्यूबवर हिट

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.