• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, February 6, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बायोपिकचं पहिले पोस्टर रिलीज

adil by adil
May 16, 2020
in अकोला
Reading Time: 1 min read
78 1
0
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बायोपिकचं पहिले पोस्टर रिलीज
11
SHARES
565
VIEWS
FBWhatsappTelegram

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बनत असलेल्या पीएम नरेंद्र मोदी या बायोपिकचं पोस्टर लाँच वानखेडे स्टेडिअमवर नुकतंच झालं. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हे लाँच झालं. एकाच वेळी 23 प्रादेशिक भाषांमधून लाँच केलं गेलं. ओमंग कुमार हा या सिनेमाचं दिग्दर्शन करणार असून संदीप सिंग या सिनेमाची निर्मिती करणारे.

मोदींच्या तरूणपणीच्या भूमिकेसाठी विवेक ओबेरॉयचं नाव निश्चित करण्यात आलं असून विशिष्ट वयानंतरची भूमिका परेश रावल करणारेत. सुरेश ओबेरॉय हे या सिनेमाचे सहनिर्माते आहेत. ओमंगने २०१७ मध्ये स्टार बॉक्सर मेरी कॉमच्या जीवनावर आधारित बायोपिकचे दिग्दर्शन केले होते. प्रियांका चोप्राने या सिनेमात मेरी कॉमची भूमिका साकारली होती. यानंतर ओमंगने संजय दत्तच्या भूमी सिनेमाचे दिग्दर्शन केले होते. तर क्रिश ३, ओमकारा, कंपनी आणि साथिया यांसारख्या सिनेमात काम केलेल्या विवेकवर आता मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

Vivek Anand Oberoi [Vivek Oberoi] to star in Narendra Modi biopic, titled #PMNarendraModi… The first look poster was launched in 23 languages by Maharashtra CM Devendra Fadnavis… Directed by Omung Kumar… Produced by Suresh Oberoi and Sandip Ssingh. pic.twitter.com/K0HdjhFVtj

— taran adarsh (@taran_adarsh) January 7, 2019

सिनेव्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी शुक्रवारी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून यासंबंधी माहिती दिली होती. त्यांनी ट्विट करत म्हटलं की, ‘अभिनेता विवेक ओबेरॉय पंतप्रधानांची भूमिका साकारणार आहे. तर या सिनेमाचं दिग्दर्शन ओमंग कुमार आणि निर्मिती संदीप सिंग करणार आहे.जानेवारीमध्ये या सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे.’

अधिक वाचा : रणवीर सिंग आणि आलिया भट्ट चा चित्रपट ‘गली बॉय’ १४ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Tags: PM Narendra ModiPM Narendra Modi first poster outVivek Oberoi
Previous Post

सुशांत सिंहच्या ‘सोन चिडिया’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

Next Post

सुशीलकुमार शिंदे यांच्या बेताल वक्तव्याविरोधात उद्या मारवाडी समाजाकडून तेल्हारा बंदचे आवाहन

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
सुशीलकुमार शिंदे यांच्या बेताल वक्तव्याविरोधात उद्या मारवाडी समाजाकडून तेल्हारा बंदचे आवाहन

सुशीलकुमार शिंदे यांच्या बेताल वक्तव्याविरोधात उद्या मारवाडी समाजाकडून तेल्हारा बंदचे आवाहन

पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या जनता तक्रार निवारण सभेला उत्स्फुर्त प्रतिसाद

पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या जनता तक्रार निवारण सभेला उत्स्फुर्त प्रतिसाद

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.