• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, March 23, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

सुशांत सिंहच्या ‘सोन चिडिया’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

adil by adil
May 21, 2020
in अकोला
Reading Time: 1 min read
79 1
0
सुशांत सिंहच्या ‘सोन चिडिया’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज
11
SHARES
571
VIEWS
FBWhatsappTelegram

‘सोन चिडिया’ चित्रपटामध्ये बॉलिवूडचा हँडसम हंक सुशांत सिंह राजपूत झळकणार आहे. नुकताच या चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. हा थरारक ट्रे्लर पाहून तुमच्या अंगावर नक्कीच काटा उभा राहील, यात शंका नाही. यात सुशांत सिंग राजपूत एका दरोडेखोराच्या भूमिकेत दिसत आहे.या चित्रपटात १९७५ साली लागू झालेल्या आणीबाणीनंतरची राजस्थानमधील चंबल येथील परिस्थिती दाखवण्यात आली आहे.

ट्रेलरमध्ये दरोडेखोर आणि पोलीस यांच्यातील वाद दाखवण्यात आला आहे. यासोबतच ट्रेलरमध्ये भूमी पेडणेकरची झलकही पाहायला मिळत आहे. थरारक आणि तितकाच कॉमेडी असा हा ट्रेलर प्रेक्षकांच्या नक्कीच पसंतीस उतरेल, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

मध्य प्रदेशच्या चंबल या गावात ‘सोन चिडिया’ या चित्रपटाचे शूटिंग झाले आहे. हा ट्रेलर पाहताना यातील प्रत्येक दृश्य हे वास्तवादी असल्याचेच वाटते. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक चौबे यांनी केले आहे. याआधी इश्किया, डेड इश्किया आणि उडता पंजाबसारखे चित्रपट अभिषेक चौबे यांनी दिग्दर्शित केले आहेत. या चित्रपटातून भूमी आणि सुशांत आगळ्यावेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याने निश्चितच त्यांचे चाहतेही या चित्रपटासाठी उत्सुक आहेत.

अधिक वाचा : MeToo : आलोक नाथ यांना अटकपूर्व जामीन मंजूर

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Tags: Bhumi PednekarBollywoodSonchiriya trailerSushant Singh Rajput
Previous Post

उच्चवर्णीयांना मिळणार १० टक्के आरक्षण; केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

Next Post

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बायोपिकचं पहिले पोस्टर रिलीज

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बायोपिकचं पहिले पोस्टर रिलीज

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बायोपिकचं पहिले पोस्टर रिलीज

सुशीलकुमार शिंदे यांच्या बेताल वक्तव्याविरोधात उद्या मारवाडी समाजाकडून तेल्हारा बंदचे आवाहन

सुशीलकुमार शिंदे यांच्या बेताल वक्तव्याविरोधात उद्या मारवाडी समाजाकडून तेल्हारा बंदचे आवाहन

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.