• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, March 25, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

विवेक ओबेरॉय मोदींच्या भूमिकेत; 7 जानेवारीला पहिले पोस्टर रिलीज

adil by adil
May 16, 2020
in अकोला
Reading Time: 1 min read
79 1
0
विवेक ओबेरॉय
11
SHARES
573
VIEWS
FBWhatsappTelegram

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जीवनपटही रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात मोदींच्या भूमिकेसाठी अभिनेता विवेक ओबेरॉय यांच्या नावावर शिक्कामोहर्तब करण्यात आलं आहे. गेल्या काही वर्षांपासून चित्रपटसृष्टीच्या झगमगत्या दुनियेपासून फारकत घेतलेला विवेक या चित्रपटातून पुन्हा एकदा कमबॅक करणार आहे. 7 जानेवारीला चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज करण्यात येणार आहे.

विवेक या चित्रपटात तरुणपणीच्या मोदींची भूमिका साकारत आहे. तर परेश रावल नंतरच्या काळातील मोदींची भूमिका साकारताना दिसणार आहे. परेश रावल यांच्या नावाची घोषणा गेल्याच वर्षी करण्यात आली होती.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

IT’S OFFICIAL… Vivekanand Oberoi [Vivek Oberoi] to star in Narendra Modi biopic, titled #PMNarendraModi… Directed by Omung Kumar… Produced by Sandip Ssingh… First look poster will be launched on 7 Jan 2019… Filming starts mid-Jan 2019.

— taran adarsh (@taran_adarsh) January 4, 2019

उमंग कुमार या चित्रपटाच्या दिग्दर्शनाचा शिवधनुष्य पेलणार आहे. यापूर्वी उमंग यांनी मेरी कोमच्या बायोपिकच्या दिग्दर्शनाची धुरा समर्थपणे पेलली होती. याच महिन्यात या चित्रपटाच्या चित्रिकरणाला सुरूवात होणार आहे.

अधिक वाचा : ‘द अ‍ॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ चा ट्रेलर रिलीज

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Previous Post

दिल्ली काँग्रेसचे अध्यक्ष अजय माकन यांचा राजीनामा

Next Post

शेगाव येथे सावित्रीआई फुले यांच्या जयंतीनिमित्य भव्य मोटारसायकल रॅली

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
शेगाव येथे सावित्रीआई फुले यांच्या जयंतीनिमित्य भव्य मोटारसायकल रॅली

शेगाव येथे सावित्रीआई फुले यांच्या जयंतीनिमित्य भव्य मोटारसायकल रॅली

गुरुकूल पब्लिक स्कूल पातूर

गुरुकूल पब्लिक स्कूल पातूर येथे सावित्रीबाई फुले यांची १८८ वी जयंती साजरी

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.