अडगाव बु (गणेश बुटे)- एम.आए.एम व वंचित बहुजन आघाडी अड़गांव बु तर्फे १ जानेवरी भिमा कोरेगाव शोर्य दिवस निमित्त बुद्ध विहार मध्ये डॉ.बाबा साहेब अंबेडकर यांचे प्रतिमेला पुष्पअर्पण करण्यात आले या कार्यक्रमात मध्ये एम.आए.एम अड़गांव बु. चे सर्कल अध्यक्ष मो.असलम आरिफ उल्ला व बहुजन वंचित आघाडी चे जेष्ठ कार्यकर्ता व ग्राम पंचायत सदस्य सुधाकर वानखड़े, एम.आए.एम अड़गांव बु. अध्यक्ष अ.आसिफ, युवा अध्यक्ष मुज्जु खान, महासचिव सय्यद जावेद अली, पिंक्कू शेख, सहसचिव गुलाम जावेद, पप्पू भाऊ, मुकुंद भाऊ, सद्दाम भाई, आसिम खान, सोशल मीडिया सर्कल प्रमुख शकील शेख, नाज़िम खान आणी सर्व गांवकरी व एम.आए.एम व भारिप कार्यकरतांची उपस्तिथि होती.
अधिक वाचा : दानापूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी मेटांगे यांनी अनोख्या पध्दतीने साजरे केले नविन वर्ष
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola