नवी दिल्ली : माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा, अरुण शौरी आणि ॲडव्होकेट प्रशांत भूषण यांनी राफेल प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली. राफेल प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने १४ डिसेंबरला सर्व जनहित याचिका फेटाळून लावल्या होत्या.
पुनर्विचार याचिकेमध्ये नोटवर कोणत्याही प्रकारची सही नसलेल्या बंद लिफाफ्यामधून केंद्र सरकारकडून चुकीची माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आली आहे, आणि त्याच माहितीवर सर्वोच्च न्यायालयाकडून निर्णय देण्यात आल्याचे याचिकेत नमूद करण्यात आले आहे. खुल्या न्यायालयामध्ये या प्रकरणाची सुनावणी करून घ्यावी, अशी मागणीही याचिकेतून करण्यात आली आहे.
अधिक वाचा : भूपेश बघेल छत्तीसगडचे नवे मुख्यमंत्री, काँग्रेसकडून घोषणा
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola
Comments 1