अकोला : विद्यार्थ्याचे शैक्षणिक प्रश्नावर शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांना आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी धरले धारेवर. महाराष्ट्र शासनाने राज्यातील एकूण २६८ महसूली मंडळामधे दुष्काळ घोषित करुण शालेय/महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परिक्षा शुल्कात माफी दिली आहे.व तसे शासन निर्णय दि.६ नोव्हेंबर १८ एल सी वाय २०१८ प्र.क्र.८९/म ७ प्रत्येक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना दिले आहे.ह्या शासन निवर्णाया वर शिक्षण अधिकारी अद्याप हि कारवाई का केली नाही यावर विचारणा केली असता त्यांच्या कडे उत्तरे नव्हती अश्या बेशिस्त अधिकारीच्या मुळे गोरगरीब दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांना नाहक आर्थिक भुर्दंड भरावा लागत आहे.
त्यातीलच एक प्रकार या नंतर कुठल्या ही विद्यार्थ्यांबरोबर असे काही घडल्यास विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान झाल्यास त्या विभागाचे प्रशासन जबाबदार असेल. त्यावेळी शिक्षण अधिकाऱ्यांनी येत्या २-३ दिवसात या प्रकाणावर तोडगा काढणाचे आश्वासन आमदार बाजोरिया साहेबाना दिले व आमदार बाजोरिया साहेबानी युवासेना पदाधिकार्यांना या प्रकरणा कडे वेळोवेळी पाठपुरावा करण्याचे सुचवले. या वेळी उपस्तिथ आमदार. विप्लव बाजोरीया,युवासेना जिल्हा प्रमुख विठ्ठल सरप पाटील,उपजिल्हाप्रमुख योगेश बुंदेले,सोनू वाटमारे,युवासेना शहर प्रमुख नितीन मिश्रा युवासेना तालुका प्रमुख मूर्तिजापूर शेखर मोरे,देवाशिष भटकर होते.
अधिक वाचा : प्रमोद महाजन कौशल्य व उदयोजकता विकास अभियान अंतर्गत कुकचे प्रशिक्षण घेऊन तरुणांनी सुरु केला हॉटेल व्यवसाय
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola