नवी दिल्ली : भारताची युवा नेमबाज मनू भाकेर सह सोळा नेमबाजांचा गुरुवारी सरकारच्या ‘टार्गेट ऑलिम्पिक स्कीम‘ (टॉप्स) या योजनेमध्ये समावेश करण्यात आला. समावेश करण्यात आलेल्या नेमबाजांमध्ये महाराष्ट्राच्या राही सरनोबतचाही समावेश आहे.
२०२० च्या टोकिओ ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवू शकणाऱ्या खेळाडूंना पायाभूत सुविधा व आर्थिक आधार देण्यासाठी ‘टॉप्स‘ ही योजना आखण्यात आली आहे.
अधिक वाचा : जसप्रीत बुमराह आधुनिक क्रिकेटमधला चतुर गोलंदाज – ग्लेन मॅकग्रा
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola