अटकळी(दीपक दारोकार)- तेल्हारा तालुक्यातील अटकळी येथे दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा प्रख्यात रेवनसिद्ध महाराज यांच्या यात्रे निमित्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी हजारो भक्तांनी महाप्रसाद घेतला.तर रेवनसिद्ध महाराज यांची यात्राला पंचक्रोशीत नावलौकिक असून हजारो भक्त दरवर्षी येथे दर्शनाकरिता येत असतात.गंगाधर स्वामी यांनी २०० वर्षापुर्वी या मंदिराची स्थापना केली होती. गेल्या दोनशे वर्षांपासून ही यात्रा सुरू असून हजारो भाविक भक्त या ठिकाणी येत असतात.सदर यात्रेचे आयोजन समस्त गावकरी मंडळी व मंदिर ट्रस्ट करीत असते.
अधिक वाचा : ग्रा पं अटकळी येथे महापरिनिर्वाण दिनी महामानवास अभिवादन
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola