• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, June 9, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home शिक्षण

पीएचडी करिता प्रवेशाच्या तारखेस मुदतवाढ

adil by adil
May 18, 2020
in शिक्षण
Reading Time: 1 min read
77 1
0
पीएचडी
11
SHARES
558
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला (शब्बीर खान) : अमरावती विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशान्वये संशोधन केंद्रावर प्रवेशाद्वारे आचार्य पदवी प्राप्त करण्याच्या प्रक्रियेस प्रारंभ झाला असून, त्याकरिता संशोधन केंद्रावर प्रवेश घेण्याच्या अंतिम तारखेस कुलगुरूंनी मुदतवाढ दिली आहे. पीएचडी संदर्भातील नवीन अध्यादेश क्र, १/१६ नुसार संशोधन केंद्रावर प्रवेश घेण्याची अंतिम तारीख १ डिसेंबर होती. ही सर्व प्रक्रिया प्रथमच अमलात आणली जात असल्याने संशोधन करणाऱ्यांना सोयीचे व्हावे म्हणून संशोधन केंद्रावर अध्यादेशाच्या तरतुदीनुसार ‘कोर्स वर्क’करिता पात्र विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्याची अंतिम तिथी २० डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आली असून, संशोधन केंद्रावर ‘कोर्स वर्क’करिता प्रवेश घेणाºया विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती संशोधन केंद्राने १५ जानेवारी २०१९ पर्यंत प्रसिद्ध करावयाची आहे. आचार्य पदवीकरिता संशोधन करण्यास्तव संशोधन केंद्राची प्राथमिक यादी कार्यालयाने विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर केली असून, सदर संशोधन केंद्रावर कार्यरत मान्यताप्राप्त पीएचडी मार्गदर्शकांची यादीदेखील संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली आहे. संशोधन केंद्रास काही अडचण असल्यास पीएचडी सेलचे सहायक कुलसचिव सुजय बंड यांच्याशी संपर्क साधावा, असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. एच. आर. देशमुख यांनी कळविले आहे.

अधिक वाचा : दुष्काळ निवारणासाठी आठ हजार कोटींची मदत तातडीने उपलब्ध करण्याची केंद्राकडे मागणी- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

हेही वाचा

एमपीएससी पेपर अवघड की सोपा यापेक्षा दारूच्या प्रश्नाचीच चर्चा..!

शासकीय शिष्यवृत्ती योजनेमुळे ‘ओबीसीं’ च्या परदेशी शिक्षणाची स्वप्नपूर्ती

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Previous Post

मंगळावर वाऱ्याची झुळूक; नासाच्या यानाने नोंदविला पहिल्यांदा आवाज

Next Post

ट्रक चालकाच्या हत्याकांडातील आरोपींच्या शोधासाठी सहा पोलीस पथके रवाना!

RelatedPosts

MPSC
Featured

एमपीएससी पेपर अवघड की सोपा यापेक्षा दारूच्या प्रश्नाचीच चर्चा..!

December 3, 2024
देवेंद्र फडणवीस
Featured

शासकीय शिष्यवृत्ती योजनेमुळे ‘ओबीसीं’ च्या परदेशी शिक्षणाची स्वप्नपूर्ती

November 13, 2024
mpsc
Featured

MPSC च्या उशिरा अधिसूचनेमुळे ५० हजार जणांच्या नोकऱ्या धोक्यात

November 5, 2024
अकोला जिल्ह्यात इयत्ता १० वी व १२ वी च्या पुरवणी परीक्षेसाठी आठ परीक्षा केंद्र
Featured

दहावीच्या विद्यार्थ्यांना आता गणित, विज्ञानच ‘नो टेन्शन’..! सरकारने घेतला मोठा निर्णय

October 23, 2024
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण जिल्ह्यात 14 आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांचा शुभारंभ
Featured

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण जिल्ह्यात 14 आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांचा शुभारंभ

September 20, 2024
admission
Featured

एमसीए, एमबीए, कृषी, नर्सिंगला यंदा फुल्ल डिमांड

September 19, 2024
Next Post
दहिहंडा पोलीस

ट्रक चालकाच्या हत्याकांडातील आरोपींच्या शोधासाठी सहा पोलीस पथके रवाना!

जननी 2 उपक्रमा अंतर्गत येणाऱ्या स्वास टीम ची आढावा बैठक संपन्न

जननी 2 उपक्रमा अंतर्गत येणाऱ्या स्वास टीम ची आढावा बैठक संपन्न

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.