• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, March 6, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

वाण धरणाच्या पाण्यासंदर्भात संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी घातला वाण कार्यालयाच्या गेटला हार

City Reporter by City Reporter
June 1, 2020
in Featured, ठळक बातम्या
Reading Time: 1 min read
78 1
0
वाण धरणाच्या पाण्यासंदर्भात संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी घातला वाण कार्यालयाच्या गेटला हार
11
SHARES
561
VIEWS
FBWhatsappTelegram

तेल्हारा(प्रतिनिधी)- तेल्हारा परिसरातील शेतकऱ्यांना वान धरणाचे पाणी कालव्या द्वारे मिळण्याबाबत शेतकरी बांधव आज ५ डिसेंबर ला वन प्रकल्पाच्या कार्यालयांमध्ये गेले असता संबंधित अधिकारी कार्यलयामध्ये उपस्तिथ नसल्याचे पाहून संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी तेल्हारा येथील वान प्रकल्प कार्यालयाच्या गेटला हार घालून आपला संताप व्यक्त केला.
तेल्हारा येथील सात्काबाद ,तूदगाव ,जाफ्रापूर ,गाडेगाव , आदी भागातील शेतकरी वान विभागीय कार्यालयामध्ये वाण धरणाचे पाणी कालवा द्वारे मिळावे या करीता सतत मागणी करत असून देखील ,या कार्यालया द्वारे उडवा उडवी चे उत्तर मिळत असल्याने या भागातील सर्व शेतकऱ्यांनी धरणाचे पाणी येईल या आशेवर हरभरा ,गहू , इत्यादी रब्बी पिके पेरले असून पाण्या अभावी या पिकांचे नुकसान होत आहे , त्या मुळे शेतकरी हवाल दिल झाला आहे .शेवटी संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आज सर्व प्रथम तहसील कार्यालय गाठून तहसील दारांना धरणाचे पाणी या भागातील शेतकऱ्यांसाठी सोडण्यात यावे याकरिता निवेदन दिले . व त्यानंतर शेतकरी बांधव वान व्यवस्थापन कार्यालय तेल्हारा येथे गेले असता तेथील संबंधित अधिकारी उपस्थित नसल्यामुळे शेवटी संतप्त शेतकऱ्यांनी कार्यालयाच्या गेटला हार घालून निषेध व्यक्त केला . एक महिन्या पासून सतत मागनी करून सुद्धा वान प्रकल्प कार्यालयातील अधिकारी दखल घेत नसल्यामुळे शेवटी शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे . या वेळी रामभाऊ फाटकर , मदन गुजर ,ओमभाऊ चितलांगे ,सचिन थाटे ,भैया देशमुख ,निलेश धनभर ,रवींद्र ताथोड,चंद्रकांत मोरे, विककी मल्ल,गणेश विखे,उदय देशमुख, राजेंद्र देशमुख, गणेश कुटे, विष्णुदास नागोलकार, दयाराम नागोलकार, शंकरराव भारसाकळे, श्रीकृष्ण नागोलकार, विठ्ठल भारसाकळे, विजय गावंडे, रामकृष्ण नागोलकार, रामेश्वर वारूळकर, इत्यादी शेतकरी उपस्तिथ होते.

शेतकऱयांच्या समस्या प्रति अधिकारी व पदाधिकारी सह लोकप्रतिनिधिंची संवेदना संपुष्ठात आल्यामुळे बळीराज्याचा वाली
कोणी नसल्याचं भयावह चित्र निर्माण झाल्यामुळे आता शेतकऱ्यांनाच आपल्या समस्या सोडविण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची गरज निर्माण झाली आहे . भैया देशमुख, युवा शेतकरी तेल्हारा

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Previous Post

शेतकऱ्यांनी रोजगारक्षम शेती करुन ‘स्मार्ट उदयोजक’ बनावे – जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय

Next Post

अकोट ठाणेदार संतोष महल्ले यांची अवैध धंद्यासह अवैध वाहतुक करण्याविरुद्ध कारवाई ची मोहीम

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
अकोट ठाणेदार संतोष महल्ले यांची अवैध धंद्यासह अवैध वाहतुक करण्याविरुद्ध कारवाई ची मोहीम

अकोट ठाणेदार संतोष महल्ले यांची अवैध धंद्यासह अवैध वाहतुक करण्याविरुद्ध कारवाई ची मोहीम

राष्ट्रीय महामार्गावरील पारस फाट्यावर ट्रक चालकाची अज्ञात हल्लेखोरांनी केली हत्या

राष्ट्रीय महामार्गावरील पारस फाट्यावर ट्रक चालकाची अज्ञात हल्लेखोरांनी केली हत्या

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.