• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, March 4, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

‘शेतकरी हा स्मार्ट उदयोजक’ उपक्रमाबाबत 5 डिसेंबरला कार्यशाळा

adil by adil
May 18, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
82 1
0
‘शेतकरी हा स्मार्ट उदयोजक’ उपक्रमाबाबत 5 डिसेंबरला कार्यशाळा
12
SHARES
593
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला :  ‘रोजगारक्षम शेती व्यवसाय’ या सदराखाली ‘शेतकरी हा स्मार्ट उदयोजक’ हा उपक्रम जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासन राबविणार आहे. त्या अनुषंगाने या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीकरीता अकोला जिल्हयातील शेतकरी / बचतगट / FPO यांची कार्यशाळा बुधवार, दि. 5 डिसेंबर 2018 रोजी दुपारी 12.00 वाजता नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला येथे आयोजीत करण्यात आली आहे.

शेतीला पुरक व्यवसायाची जोड दिल्यास शेती फायदेशीर ठरते, ही बाब डोळयासमोर ठेवून मा. प्रधानमंत्री व मा. मुख्यमंत्री यांची अतिशय महत्वाकांक्षी योजना म्हणजे कमी खर्चात, कमी व्यवस्थापन कौशल्य वापरून करता येणारा शेती पुरक व्यवसाय सुरू करण्याबाबत, शेतक-यांमध्ये जनजागृती करण्याबाबत निर्देशीत करण्यात आले आहे. ही बाब लक्षात घेऊन जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाने अकोला जिल्हयात रोजगारक्षम शेती व्यवसाय या उपक्रमाखाली शेतकरी हा स्मार्ट उदयोजक हा अभिनव उपक्रम राबविण्याचे ठरवीले आहे.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

हे अभियान जिल्हयात यशस्वीपणे राबविण्याकरीता अकोला जिल्हयातील शेतक-यांनाकरिता प्रत्येक बुधवारी जिल्हा प्रशासनाकडून साप्ताहिक मुक्त कार्यशाळा आयोजीत करण्यात येणार आहे. सदर कार्यशाळेमध्ये अकोला जिल्हयातील प्रगतीशील शेतकरी यांच्या सोबत संवादाने तसेच कुक्कूटपालन, शेळी मेंढीपालन अशा शेतीपुरक व्यवसाय करणा-या प्रगतीशील शेतक-यासोबत संवाद साधणे व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच सदर अभियाना अंतर्गत उक्त कार्यशाळेमध्ये शेती पुरक व्यवसाय सुरू करणऱ्या शेतकऱ्यांकरिता शासनाच्या विविध योजनांबाबतची माहिती देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तरी या कार्यशाळेस शेतकऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन उपजिल्हाधिकारी (रोहयो) अशोक अमानकर यांनी केले आहे.

अधिक वाचा : बाळापूर तालुक्यात रिलायन्स कॅन्सर केअर रुग्णालयाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Previous Post

व्हिडिओ : घरगुती वादातून ३ वर्षीय मुलीची हत्या तर २ गंभीर

Next Post

७२ हजार पदांच्या भरतीसाठी पुढच्या आठवड्यात जाहिरात?

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
७२ हजार पदांच्या भरतीसाठी पुढच्या आठवड्यात जाहिरात?

७२ हजार पदांच्या भरतीसाठी पुढच्या आठवड्यात जाहिरात?

देशाचे सर्वात वजनी उपग्रह जीसॅट-11 लाँच; इंटरनेट स्पीड वाढणार

देशाचे सर्वात वजनी उपग्रह जीसॅट-11 लाँच; इंटरनेट स्पीड वाढणार

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.