• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, February 5, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला अकोला जिल्हा

प्रभाग १० मधील लाभार्थ्यांना घरकुलांच्या मंजूर नकाशांचे वाटप

अकोला ऑनलाईन by अकोला ऑनलाईन
May 18, 2020
in अकोला जिल्हा, Featured
Reading Time: 1 min read
79 0
0
अकोला
11
SHARES
567
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला (प्रतिनिधी) : अकोला महानगर पालिका क्षेत्रातील प्रभाग क्र. १० मधील १४ लाभार्थ्यांना पंतप्रधान आवासयोजनेअंतर्गत घरकुलाच्या मंजूर नकाशांचे वितरण उपमहापौर वैशालीताई शेळके यांच्या हस्ते नगरसेवक अनिल गरड, सतीश ढगे नगरसेविका मंजुषा शेळके यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

यावेळी लाभार्थ्यांच्या मनातील शंकांचे निरसन करण्यात आले. घरकुल बांधतांना येणाऱ्या अडचणींवर कशा पद्धतीने मात करता येऊ शकते याचे मार्गदर्शन उपमहापौर, नगरसेवक व पंतप्रधान आवास योजना कक्षाचे श्रीकांत माणिकराव व प्रीतम बारगीर यांनी केले.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

या योजने अंतर्गत कोणीही कोणालाही वैयक्तिक पैसे देऊ नये तसेच कोणी पैसे मागितल्यास वा काहीही अडचण आल्यास सरळ त्याबद्दल उपमहापौर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

अधिक वाचा : हॉट एअर बलूनद्वारे आलेल्या लष्कराच्या साहसी ‘जय भारत’ मोहिमेचे जंगी स्वागत; डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात झाले आगमन

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Previous Post

पोहरादेवी विकासासाठी १०० कोटी; बंजारा अकादमी स्थापण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

Next Post

मुर्तिजापूर तालुक्यातील हिरपूर येथे गोठ्यात लागलेल्या आगीत लाखो रुपयांचे नुकसान; जनावरे जखमी

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
मुर्तिजापूर

मुर्तिजापूर तालुक्यातील हिरपूर येथे गोठ्यात लागलेल्या आगीत लाखो रुपयांचे नुकसान; जनावरे जखमी

Oppo R17 Pro

केवळ 10 मिनिटात 40 टक्के चार्जिंग, Oppo R17 Pro आज होणार लाँच

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.