• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, March 25, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

Simmba Trailer : रणवीर सिंह च्या ‘सिम्बा’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

adil by adil
May 18, 2020
in अकोला
Reading Time: 1 min read
78 1
0
11
SHARES
567
VIEWS
FBWhatsappTelegram

रणवीर सिंह आणि सारा अली खान प्रमुख भूमिका असलेल्या ‘सिम्बा’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. दिग्दर्शक रोहित शेट्टी कायमच अॅक्शन आणि ड्रामाने परिपूर्ण असलेल्या चित्रपटांची निर्मित करत असतात. त्यांचे हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगले गाजतातही. त्यामुळे त्यांनी आणि त्यांच्या कलाकारांनी घेतलेली मेहनत ही पैसा वसूल करणारी असल्याचं पाहायला मिळतं. २८ डिसेंबर ला बॉक्स ऑफिसवर झळकणार आहे.

रणवीर सिंहची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटामध्ये अभिनेता अजय देवगण पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसून येणार आहे. तर ‘केदारनाथ’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत असलेली सारा अली खानदेखील या चित्रपटात प्रमुख भूमिकेत झळकणार असल्याचं पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे ‘सिंघम’ आणि ‘सिंघम २’ मध्ये पोलिसांच्या रुपात झळकलेला अजय या चित्रपटातही पोलिसांच्याच भूमिकेमध्ये दिसून येत आहे.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

प्रदर्शित झालेला ट्रेलर पाहता या चित्रपटामध्ये मोठ्या प्रमाणावर अॅक्शन आणि कॉमेडी दृश्यांवर भर देण्यात आला आहे. तर अतरंगी अभिनेता म्हणून ओळखला जाणारा रणवीरही त्याच्या संवादाने आणि अभिनय कौशल्यामुळे प्रेक्षकांचं पूरेपुर मनोरंजन करणार आहे. यामध्ये रणवीरने एका पोलीस अधिकाऱ्याची भूमिका वठविली आहे.

दरम्यान, हा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीत उतरत असून रोहित शेट्टी यांचा हा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

अधिक वाचा : रितेश देशमुखच्या ‘माऊली’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Tags: Ranveer SinghRohit Shettysara ali khanSimmba Trailer
Previous Post

हॉट एअर बलूनद्वारे आलेल्या लष्कराच्या साहसी ‘जय भारत’ मोहिमेचे जंगी स्वागत; डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात झाले आगमन

Next Post

बाळापूर तालुक्यात रिलायन्स कॅन्सर केअर रुग्णालयाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
बाळापूर

बाळापूर तालुक्यात रिलायन्स कॅन्सर केअर रुग्णालयाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना रक्तदानातुन अभिवादन

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना रक्तदानातुन अभिवादन

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.