• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, March 25, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

रितेश देशमुखच्या ‘माऊली’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

adil by adil
May 18, 2020
in अकोला
Reading Time: 2 mins read
79 1
0
11
SHARES
572
VIEWS
FBWhatsappTelegram

प्रेक्षकांनी अभिनेता रितेश देशमुख च्या ‘लय भारी’ चित्रपटाला भरभरुन प्रेम दिल्यानंतर आता ‘माऊली’ चित्रपटातून रितेश प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. काही दिवसापूर्वीच त्याच्या ‘माऊली’चा टीझर रिलीज केल्यानंतर आता चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे.विठ्ठलाच्या गाण्यापासून ‘माऊली’च्या टीझरची सुरुवात होते. ‘आपले नाव ऐकले नाय, असे एक बी गाव नाय अन् हाणल्या बगैर सोडले तर माऊली आपले नाव नाही, अशा दमदार डायलॉगमध्ये रितेशची दमदार एन्ट्री होते. रितेशची चित्रपटात मुख्य भूमिका असून या टीझरमध्ये जबरदस्त अॅक्शन आणि दमदार संवाद पाहायला मिळत आहेत. या चित्रपटात अभिनेता जितेंद्र जोशी खलनायकाच्या भूमिकेत झळकणार आहे.

इन्स्पेक्टर माऊली सर्जेराव देशमुख म्हणत्यात मला…
आपल्या सारखा TERROR नाय…..https://t.co/Sbp9CdBkHa@geneliad @saiyamikher @jitendrajoshi27 @AdityaSarpotdar @kshitij_p @amalendu_dop @siddharth23oct @AjayAtulOnline @guruthakur @mfc @h_talkies @JioCinema @MeMauli

— Riteish Deshmukh (@Riteishd) November 29, 2018

रितेशने चित्रपटाचे पहिले पोस्टर दिवाळीनिमित्ताने प्रदर्शित करुन चाहत्यांना आनंद वार्ता दिली होती. आदित्य सरपोतदार या चित्रपटाचे दिग्दर्शक असून अजय-अतुल यांनी संगीत दिले आहे. तसेच निर्माते जिनिलीया देशमुख असून माऊली चित्रपट १४ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

अधिक वाचा : थरकाप उडवणारा ‘अमावस’ या चित्रपटाचा टीझर रिलीज

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Tags: BollywoodMarathi Movie MauliMauli trailerRiteish Deshmukh
Previous Post

पातुरच्या घरकूल योजनेची चौकशी करा – न्यायालय

Next Post

सकल मराठा तेल्हारा तालुक्याच्या वतीने हुतात्म्यांना आदरांजली

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
सकल मराठा तेल्हारा तालुक्याच्या वतीने हुतात्म्यांना आदरांजली

सकल मराठा तेल्हारा तालुक्याच्या वतीने हुतात्म्यांना आदरांजली

Ind vs Aus: कसोटी मालिकेपूर्वीच भारताला धक्का; पृथ्वी शॉला ला दुखापत

Ind vs Aus: कसोटी मालिकेपूर्वीच भारताला धक्का; पृथ्वी शॉला ला दुखापत

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.