नवी दिल्ली – मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेशासाठी राष्ट्रीय स्तराची प्रवेश परीक्षा असलेल्या NEET ची मुदत एका आठवड्याने वाढवण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टाने गुरुवारी यासंदर्भातील याचिकेवर सुनावणी करताना गुरुवारी हे निर्देश जारी केले आहेत. त्यानुसार, नीटसाठी आता 30 नोव्हेंबर पर्यंत अर्ज दाखल करता येतील. सोबतच, 25 वर्षे किंवा त्याहून अधिक वय असलेल्या विद्यार्थ्यांना सुद्धा 2019 पासून ही परीक्षा देता येईल. परंतु, त्यांचे अॅडमिशन या प्रकरणाचा अंतिम निकालावर विसंबून राहील असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
अधिक वाचा : बारावी पास उमेदवारांसाठी एअरपोर्टवर नोकरीची सुवर्णसंधी
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola