नवी दिल्ली : देशातील सगळ्या मोठी राष्ट्रीयकृत बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने एफडीवर मिळणाऱ्या व्याजदरात पाच बेसिक पॉइंट्सची वाढ केली असून यामुळे ठेवीदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता एफडीवर ६.८ टक्के व्याज मिळणार आहे.
काही महिन्यांपूर्वाी एफडीवर ६.७ टक्के व्याजदर मिळत होता. जुलैमध्ये स्टेट बँकेने तो पाच बेसिक पॉइंट्सने वाढवून ६.७५ टक्के इतका केला होता. आता तो परत पाच बेसिक पाँइंट्सने वाढवण्यात आला आहे. एकाच वर्षात दोनदा दरवाढ केली गेल्याचीही पहिलीच वेळ आहे. तसंच वरिष्ठ नागरिकांना अर्धा टक्का जास्त व्याज दरवाढ देण्यात आली आहे. या व्याजदरवाढीमुळे एसबीआयच्या ठेवीदारांना चांगला लाभ मिळणार आहे.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola