• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, February 11, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

कुणबी समाज उपवर युवक-युवती परिचय मेळाव्याला चांगला प्रतिसाद

adil by adil
May 18, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
101 1
0
कुणबी समाज
15
SHARES
731
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला : कुणबी समाज उपवर युवक-युवती परिचय मेळाव्याला चांगला प्रतिसाद मिळाला. जि. प सभागृहात रविवारी आयोजित करण्यात आले होते. व्यासपीठावर मंडळाचे अध्यक्ष वामनराव मानकर होते. उदघाटन आमदार आकाश पुंडकर यांच्या हस्ते करण्यात आले.

जिल्हा परिषदच्या अध्यक्षा संध्याताई वाघोडे, सागर पुंडकर, गुलाबराव महल्ले खामगाव, माजी आमदार  नारायणराव गव्हाणकर, जगन्नाथ डांगे नांदुरा, जगन्नाथ खरप पातूर, माजी आमदार ज्ञानदेव राव ठाकरे, अनंतराव भारसाकळे नागपूर, पंचायत समितीच्या उपसभापती हेमाताई लोळ, माजी अध्यक्ष विठ्ठलराव लोथे, केदार ढोरे नांदुरा, राजाराम काळने खामगाव, वाल्मिकराव ठाकरे, श्रीकांत ढगेकर, अरुण भगत बुलढाणा, प्रदीप वानखेडे, जी. प सदस्य चंद्रशेकर पांडे गुरुजी, ऍड.विनोद फाटे, विश्वनाथ तिडके सोनाळा, केशवराव टोहरे, पुरुषोत्तम दातकर, लक्ष्मणराव काळने खामगाव जि प सभापती वासुदेव राव टिकार, प्रकाश शेगोकार, शांताराम पोपटखेडे उपस्थित होते. सुरवातीला संत शिरोमणी संत तुकाराम महाराज्यांच्या प्रतिमेचे भूमिपूजन करण्यात आले. दिवंगत कृषिमंत्री भाऊसाहेब पुंडकर, स्व विद्याधर तिडके याना श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय भोयर यांनी केले. या युवक-युवती परिचय मेळाव्यासाठी ७२० बायोडाटा प्राप्त झाल्याचे सांगण्यात आले. ऍड  संतोष भोरे, श्रीकांत ढोरे, विजयराव कोकाटे, रामदास शेळके, ज्ञानदेवराव ठाकरे, राजाभाऊ फाटे, चंद्रशेखर फाटे, लभडे यांनी सहकार्य केल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

संभाजी आनंदराव काळे, यांनी विद्यार्थिनीचे प्राण वाचवण्यात महत्वाची भूमिका बजावल्याबाबत राज्य पुरस्कार प्राप्त प्रमोद फाळके, राजू फाटे यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते सोयरीक पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. आमदार आकाश पुंडकर, अनंतराव भारसाकळे, यांनी मोगत व्यक्त केले. आमदार संजय कुटे यांच्याकडूनही शुभेच्छा संदेश प्राप्त झाला होता.

या युवक-युवती परिचय मेळाव्यात वामनराव मानकर यांनी अध्यक्षीक भाषणात भविष्यात सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमाला समाज बांधवांची चांगली उपस्थिती होती.

अधिक वाचा  : अकोला महानगरपालिका मध्ये लोकशाही संपली

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Previous Post

SBI बँकेची ग्राहकांसाठी धमाकेदार ऑफर, 5 लिटर पेट्रोल मोफत

Next Post

तेल्हारा शहरासह अकोला जिल्ह्यातील काही भागात सोमवारी पावसाने हजेरी लावली

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
Next Post
तेल्हारा शहरासह अकोला जिल्ह्यातील काही भागात सोमवारी पावसाने हजेरी लावली

तेल्हारा शहरासह अकोला जिल्ह्यातील काही भागात सोमवारी पावसाने हजेरी लावली

अकोटातील बोगस डॉक्टर प्रकरणातील डॉक्टरांचा जामीन न्यायालयाने फेटाळला

अकोला जुने शहर पोलिसांनी आरोपींना मदत करुन केले गैरकायदेशीर कृत्य

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.