• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, March 13, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

देशभरात गुरुकुल समकक्ष आचार्य कुलम्सुरु करणार साध्वी देवप्रिया यांची पत्रकार परिषदेत माहिती

City Reporter by City Reporter
June 1, 2020
in Featured, अकोला जिल्हा, अकोला शहर, शिक्षण
Reading Time: 1 min read
78 1
0
patanjali yogpith schools akola
11
SHARES
566
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

अकोला (शब्बीर खान): देशभरात बोकाळलेला भ्रष्टाचार, महिलांवरील अत्याचार, व्यभिचार संपविण्यासाठी वेद व उपनिषदांच्या रामायण काळातील गुरुकुल पद्धतीचा ५०० आचार्य कुलम्मधून सुसंस्कारी, राष्ट्रभक्त, ऋषीतुल्य पिढी घडविण्याचे रामदेव बाबांचे स्वप्न लवकरच प्रत्यक्षात उतरणार आहे. भारतीय शिक्षा बोर्डाच्या माध्यमातून ५०० कोटी रुपयांचा हा महत्वकांक्षी प्रकल्प प्रत्येक जिल्ह्यात साकारण्यात येणार असल्याची माहिती महिला पतंजली योग समितीच्या राष्ट्रीय अध्यक्षा साध्वी देवप्रिया यांनी स्वयंभूू शिवमंदिर संस्थान, अंत्री मलकापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. महिला पतंजली योग समितीच्या तीन दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी त्यांनी माहिती देताना सांगितले, की देशभरात २५ लाख महिला पतंजली योग समितीसोबत जुळल्या आहेत. ८० हजार महिला देशभरात योग प्रशिक्षणासह स्वदेशीचा प्रचार करीत आहेत. आज महिला सुरक्षित नाहीत, महिलांवरील अत्याचारात वाढ झाली आहे. हे रोखण्यासाठी सुसंस्कारित वेद उपनिषदांची शिक्षणप्रणाली आत्मसात केलेली राष्ट्रभक्त, ऋषीतुल्य पिढी निर्माण करण्यासाठी रामायण काळातील गुरुकुल शिक्षण प्रणालीची आज गरज आहे. स्वामी रामदेव बाबा यांनी यासाठी पुढाकार घेतला असून, देशभरात प्रत्येक जिल्ह्यात १० एकरावर एक भव्य आचार्य कुलमची निर्मिती पतंजली योग समितीच्यावतीने करण्यात येणार आहे. सन २०२० पर्यंत १५०० एकरावर एक लाख मुले शिक्षण घेतील असे एज्युकेशन हब दिल्लीजवळ साकारत असल्याचेही त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला पतंजलीच्या महाराष्ट्र प्रभारी सुधाताई अलीमोरे, अरविंद देठे, शोभा भागिया, भारती शेंडे, राधेश्याम धूत आदी उपस्थित होते. महिला पतंजली योग समितीच्या तीन दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी त्यांनी माहिती देताना सांगितले, की देशभरात २५ लाख महिला पतंजली योग समितीसोबत जुळल्या आहेत.

Previous Post

विदर्भ कबड्डी असोसिएशन चे तेल्हारा तालुका अध्यक्ष अरूण कुकडे तर सचिव सत्यशील सावरकर

Next Post

ईद मिलादुन्नबी निमित्ताने देशात दारूबंदी करावी जिल्हाधिकारी यांना सुन्नी यूथ फोर्स ने दिले निवेदन

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
akola sunni youth force akola

ईद मिलादुन्नबी निमित्ताने देशात दारूबंदी करावी जिल्हाधिकारी यांना सुन्नी यूथ फोर्स ने दिले निवेदन

amravati university

अमरावती विद्यापीठाचा भोंगळ कारभार बसला विद्यार्थ्यांच्या मानगुटीवर सुट्टीच्या दिवशी काढली परीक्षा, ऐन परीक्षेच्या काही दिवसांपूर्वी परीक्षा रद्द

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.