मुंबई : बॉलिवूडचा ‘सिरीयल किसर’ इमरान हाश्मी याच्या आगामी ‘चिट इंडिया’ या चित्रपटाचा टिझर नुकताच रिलीज करण्यात आलाय. या चित्रपटाची कथा भारतात शैक्षणिक क्षेत्रात होणाऱ्या भ्रष्टाचारावर आधारित आहे. चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर हा टिझर शेअर केला आहे.
Students, parents, educationists, politicos, media and countrymen..the teaser of “Cheat India” https://t.co/BBKhEhHsVI #CheatIndia #CheatIndiaTeaser #NakalMeinHiAkalHai @tseries @itsbhushankumar @ellipsisentt @emraanhfilms @tanuj_garg @atulkasbekar @parveenshahani @khannasunny
— emraan hashmi (@emraanhashmi) November 16, 2018
इमरान हाश्मीच्याच प्रोडक्शन हाऊसमधून ‘चिट इंडिया’ची निर्मिती केली जात आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सौमिक सेन करत आहेत. त्यांनी यापूर्वी ‘तुम्हारी सुलु’ आणि ‘रेड’ यांसारख्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. २०१९ मध्ये हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होईल.
अधिक वाचा : सलमानच्या ‘भारत’चा फर्स्ट लूक रिलीझ
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola