तिरुवनंतपुरम: एकेकाळी भारतीय क्रिकेट संघाची ‘भिंत’ समजल्या जाणाऱ्या राहुल द्रविडचा अखेर आयसीसीच्या ‘हॉल ऑफ फेम’मध्ये अधिकृतरित्या समावेश करण्यात आला. हा सन्मान मिळवणारा द्रविड हा पाचवा भारतीय खेळाडू ठरला आहे.
बीसीसीआयनं या छोट्याखानी सोहळ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्यात माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी द्रविडला कॅप दिली. याआधी बिशनसिंग बेदी, सुनील गावसकर, कपिल देव आणि अनिल कुंबळे या भारतीय खेळाडूंना आयसीसीनं हा सन्मान दिला आहे. या दिग्गजांच्या पंक्तित आता द्रविडला स्थान मिळालं आहे.
Rahul Dravid becomes the 5th Indian to be inducted in the @ICC Hall of Fame. Congratulations to the legend on joining a list of all-time greats across generations. pic.twitter.com/RAyQ8KrtWR
— BCCI (@BCCI) November 1, 2018
अधिक वाचा : शिखर – शर्माने सचिन – सेहवागला टाकले मागे
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola